Maharashtra Budget Session Live Update: विधानसभा, विधानपरिषदेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

maharashtra assembly budget session 2021 started today live updates

विधानसभा आणि विधानपरिषदेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले.


विधानसभेचे कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.


विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.


दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एसआयटी चौकशी लावणार – अनिल देशमुख


विधानसभा कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.


विधानसभा कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब झाली आहे.


विधानपरिषदेचे कामकाज २.१५ मिनिटांपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.


विधानसभा कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.


विधानसभा कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.


विधानसभा कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.


मनसुख हिरने यांच्या मृत्युप्रकरणी देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक


विधानसभा कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आहे.


विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासांसाठी तहकूब करण्यात आले.


विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.


सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.


विधानपरिषदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.


आज भाजप नेत्यांनी विधी मंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्पाचा केला निषेध


विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली.


राज्याचा अर्थसंकल्प काल (मंगळवारी) अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडला. यंदाच्या याच अर्थसंकल्पावर अधिवेशनात चर्चा होणार आहे.


आज सकाळी १० वाजता काँग्रेस नेत्यांनी होणार बैठक


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळी याबाबत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेतली. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना आमदारांना व्हीप बजावला असून सभागृह संपेपर्यंत उपस्थिती राहणे बंधनकारक असणार आहे.

विधानसभेचे आजचे कामकाज 

विधानपरिषदेचे आजचे कामकाज