Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 Live Update : राज्यात अंदाजे 62.05 टक्के मतदान

Maharashtra Election 2024 Live Update : राज्यात अंदाजे 62.05 टक्के मतदान

Subscribe

राज्यात अंदाजे 62.05 टक्के मतदान

मुंबई शहरामध्ये 50.73 टक्के मतदान

- Advertisement -

मुंबई उपनगरात 54.66 टक्के मतदान

ठाण्यात 53.14 टक्के मतदान

- Advertisement -

20/11/2024 20:37:48


नाशिकच्या बिडी भालेकर मतदान केंद्रावर अजूनही मतदान सुरू

अतिसंवेदनशील असलेल्या या मतदान केंद्रावर दुपारनंतर नागरिकांची वाढली गर्दी

पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान सुरू

20/11/2024 20:4:52


राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.25 टक्के मतदान

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 69 टक्के मतदान

मुंबई शहर 49.07 टक्के मतदान

मुंबई उपनगर 51.76 टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात 54.09 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगरमध्ये 60.83 टक्के मतदान

20/11/2024 18:7:15


विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपली

दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान

20/11/2024 17:48:59


नाशिकच्या देवळालीतील मतदान केंद्रावर गोंधळ

मतदानापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांनी

20/11/2024 17:43:9


राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान

मुंबई शहर 49.60 टक्के मतदान

मुंबई उपनगर 51.76 टक्के मतदान

ठाणे 38.94 टक्के मतदान

गडचिरोली 69.63 टक्के मतदान

अकोला 56.16 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर 60.83 टक्के मतदान

पुणे 54.09 टक्के मतदान

नागपूर 56.06 टक्के मतदान

अहमदनगर 61.95 टक्के मतदान

नांदेड 55.88 टक्के मतदान

यवतमाळ 61.22 टक्के मतदान

वाशिम 57.42 टक्के मतदान

सोलापूर 57.09 टक्के मतदान

सांगली 63.28 टक्के मतदान

20/11/2024 17:36:43


अभिनेता शाहरुख खान वांद्रेतील मतदान केंद्रावर पोहचला

शाहरुख खान माऊंट मेरी केंद्रावर परिवारासह करणार मतदान

20/11/2024 17:22:15


साताऱ्याच्या खंडाळ्यात मतदान करताना मतदाराचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने 67 वर्षांच्या शाम धायगुडेंचा मृत्यू

20/11/2024 16:50:34


रायगडच्या श्रीवर्धनमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड

शिस्तेमधील ईव्हीएमध्ये बिघाड झाल्यानंतर शंभरहून अधिक मतदारांचा खोळंबा

20/11/2024 16:38:11


कोपरखैरणेमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला मारहाण

माजी नगरसेवक शंकर मोरेंच्या मुलाला कार्यालयात शिरून मारहाण

शंकर मोरेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप करत मारहाण

20/11/2024 16:17:16


छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी 3 पर्यंत 47.05 टक्के मतदान

औरंगाबाद मध्ये – 41.31 टक्के

औरंगाबाद पूर्व – 44.94 टक्के

औरंगाबाद पश्चिम – 40.10 टक्के

सिल्लोड – 57.63 टक्के

कन्नड – 48.60 टक्के

फुलंब्री – 49.29 टक्के

पैठण – 53.30 टक्के

गंगापूर-खुलदाबाद – 43.20 टक्के

वैजापूर – 49.83 टक्के

20/11/2024 16:11:15


बीड मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवाराचा मृत्यू

बाळासाहेब शिंदेंना हृदयविकाराचा झटका

20/11/2024 16:7:38


काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचे कार्यालय सील

20/11/2024 15:54:30


राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

मुंबई 39.34 टक्के मतदान

मुंबई उपनगर 40.89 टक्के मतदान

ठाणे 38.94 टक्के मतदान

पालघर 46.82 टक्के मतदान

रायगड 49.13 टक्के मतदान

रत्नागिरी 50.04 टक्के मतदान

सिंधुदुर्ग 51.05 टक्के मतदान

सांगली 48.89 टक्के मतदान

सातारा 49.42 टक्के मतदान

नागपूर 44.45 टक्के मतदान

बीड 46.15 टक्के मतदान

अमरावती 45.13 टक्के मतदान

जालना 50.14 टक्के मतदान

यवतमाळ 62.99 टक्के मतदान

धुळे 47.65 टक्के मतदान

गोंदिया 53.88 टक्के मतदान

नांदेड 42.87 टक्के मतदान

परभणी 48.84 टक्के मतदान

बीड 46.15 टक्के मतदान

लातूर 48.34 टक्के मतदान

हिंगोली 49.64 टक्के मतदान

नाशिक 46.86 टक्के मतदान

नंदुरबार 51.16 टक्के मतदान

जळगाव 4.62 टक्के मतदान

अहमदनगर 47.85 टक्के मतदान

नागपूर 44.45 टक्के मतदान

अमरावती 45.13 टक्के मतदान

चंद्रपूर 35.05 टक्के मतदान

अकोला 29.09 टक्के मतदान

वर्धा 34.05 टक्के मतदान

बुलढामा 32.09 टक्के मतदान

यवतमाळ 34.01 टक्के मतदान

बंडारा 35.06 टक्के मतदान

कोल्हापूर 54.06 टक्के मतदान

सोलापूर 43.49 टक्के मतदान

पुणे 41.70 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर 47.05 टक्के मतदान

धाराशिव 45.81 टक्के मतदान

20/11/2024 15:33:44


सिंधुदुर्ग जिल्हा मतदान टक्केवारी सकाळी 7 ते दुपारी 1

268 – कणकवली 38 टक्के
269 – कुडाळ 36 टक्के
270 – सावंतवाडी 39 टक्के


गडचिरोलीत मतदानाची वेळ संपली

नक्षलग्रस्त जिल्हा असल्याकारणाने गडचिरोलीत सकाळी 07 ते दुपारी 03 वाजेपर्यंत मतदान

20/11/2024 15:8:2


मराठवाड्यात सर्वाधिक मतदान सिल्लोडमध्ये 43.85 टक्के मतदान

20/11/2024 15:7:6


बीडच्या परळीत बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्राची तोडफोड

याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माधव जाधव यांना मारहाण

मारहाणीनंतर घाटनांदूरमधील मतदान केंद्रावर तोडफोड

मतदान केंद्रातील ईव्हीएमचीही केली तोडफोड

20/11/2024 14:7:14


राज्यात दुपारी 01 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

मुंबईत दुपारी 01 वाजेपर्यंत 27.73 टक्के तर उपनगरात 30.43 टक्के मतदान

बारामतीत दुपारी 01 वाजेपर्यंत 33.78 टक्के मतदान

वाशिममध्ये 29.31 टक्के मतदान

कारंजा (लाड) मतदारसंघात 23.98 टक्के मतदान

गोंदियात 40.46 टक्के मतदान

जुन्नरमध्ये 34.58 टक्के मतदान

संभाजीनगरात 33.89 टक्के मतदान

पैठण विधानसभेत 40.35 टक्के मतदान

इंदापुरात 29.50 टक्के मतदान

दौंडमध्ये 31.78 टक्के मतदान

कसबा पेठेत 31.67 टक्के मतदान

20/11/2024 13:39:27


शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची केदार दिघे यांच्याविरोधात तक्रार

केदार दिघेंच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटल्याचा शिंदे गटाचा आरोप

शिदे गटाच्या आरोपावरून केदार दिघेंवर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

20/11/2024 13:21:57


नवी मुंबई मतदान केंद्राजवळ राऊटर आढळले

नवी मुंबईतील नेरूळच्या शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ आढळले राऊटर

गाडीमध्ये राऊटरसोबतच इंटरनेटचे साहित्यही सापडले, पण हा हॅकिंगचा प्रकार नसल्याची माहिती

तुर्भे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

20/11/2024 13:16:59


बारामतीत अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान

अजित पवार स्वतः मतदान केंद्रावर पाहणीसाठी पोहोचले

बोगस मतदान होत असल्याच्या मुद्द्यावरून बारामतीतील मतदान केंद्रावर गोंधळ

20/11/2024 13:0:52


राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान

रत्नागिरीत 20.52 टक्के मतदान

सोलापूरमध्ये 15.66 टक्के मतदान

मुंबईत 15.78 टक्के मतदान

20/11/2024 11:33:58


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी केले मतदान

उद्धव ठाकरेंकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

20/11/2024 11:23:26


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मतदान

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः उमेदवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मुलगा, खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित

20/11/2024 11:19:39


माहिम मतदारसंघात पहिल्या दोन तासांमध्ये 08.14 टक्के मतदान

20/11/2024 11:3:3


जळगावातील मनसगावातल्या ईव्हीएममध्ये बिघाड

गेल्या तासाभरापासून ईव्हीएममध्ये बिघाड

20/11/2024 10:45:18


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आईसोबत केले मतदान

देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात

20/11/2024 10:29:50


मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबियांसोबत मतदानाला पोहोचले

उमेदवार अमित ठाकरे, त्यांची पत्नी व आई मतदानासाठी पोहोचले

20/11/2024 10:10:25


कन्नड तालुक्यातील रामनगरमधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मतदानाला तीन तास उलटूनही मतदान नाही

स्मशानभूमीच्या प्रलंबित मागणीसाठी मतदानावर बहिष्कार

रामनगरच्या 1476 ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

20/11/2024 10:5:49


वरळी विधानसभेत दोन तासांमध्ये केवळ 3.78 टक्के मतदान

मुलुंडमध्ये दोन तासांत सर्वाधिक 10.71 टक्के मतदान

रत्नागिरीत 09 वाजेपर्यंत 8.96 टक्के मतदान

20/11/2024 9:45:1


राज्यात सकाळी 09 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

गडचिरोलीत पहिल्या दोन तासांमध्ये 12.33 टक्के मतदान

वर्ध्यात 5.39 टक्के मतदान

हिंगणघाटमध्ये 7.11 टक्के मतदान

मुंबई उपनगरात मुलुंडमध्ये सर्वाधिक मतदान

20/11/2024 9:34:4


विक्रोळी मतदारसंघाचे उमेदवार सुनील राऊतांनी केले मतदान

सुनील राऊत यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

20/11/2024 9:31:29


लातूरमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाने केले मतदान

सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे राहून देशमुख कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

20/11/2024 9:26:0


पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या रोहित पाटलांनी केले मतदान

रोहित पाटील कवठे महांकाळ विधानसभेतून शरद पवार गटाचे उमेदवार

रोहित पाटील दिवंगत नेते आर. आर. पाटलांचे पुत्र

20/11/2024 9:20:38


मनसे कल्याण ग्रामीण उमेदवार राजू पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

राजू पाटलांसोबत त्यांच्या पत्नी आणि मुलानेही केले मतदान

20/11/2024 9:14:27


शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

अनेक नेतेमंडळी सकाळपासूनच मतदानासाठी पडली बाहेर

20/11/2024 9:7:3

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -