विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी निलंबन करण्याचा ठराव संमत करण्यात आला. पुढील एक वर्षांसाठी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित झालेले भाजपचे १२ आमदार आहेत कोण? जाणून घ्या. (फोटो – सोशल मीडिया)