घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Session 2022 : अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट  

Maharashtra Monsoon Session 2022 : अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट  

Subscribe

अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट


विधानपरिषदेचे कामकाज स्थगित

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषद नेतेपदी निवड


इतर विभागांकडे वळवला जाणारा आदिवासींचा निधी  त्यांना मिळेल अशी अपेक्षा – आमदार कपिल पाटील

- Advertisement -

विधानसभेचे कामकाज स्थगित

एमपीएससी परीक्षेदिवशीच सीईटी परीक्षा,स


विधानपरिषदेचे कामकाज सुरु


झारखंडच्या लोकप्रिय राज्यापाल म्हणून मुर्मूंची ओळख, अजित पवारांचा राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला


सामान्य महिला राष्ट्रपती पदी विराजमान – मुख्यमंत्री शिंदे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाची मान, शान उंचावलीय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव


विधानसभेच्या कामकाजास सुरुवात


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रगीत सामूहिक गायन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले


ईडी सरकार म्हणत विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

महागाई, ओला दुष्काळसह ईडी कारवाईविरोधात विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात दाखल


शिवसेना पक्षाने व्हीप जारी केला आहे जे आमदार शिवसेना चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना व्हीप पाळावा लागणार आहे आणि जे पालन करणार नाहीत त्यांचावर कारवाई करण्यात येईल – अंबादास दानवे

मागच्या ५० दिवसातील घटना पाहिल्या तर सरकार आहे की नाही आशी परिस्थिती निर्माण झाली आहे – अंबादास दानवे


मुख्यमंत्री अधिवेशनासाठी रवाना, थोड्याच वेळाच विधिमंडळात होतील दाखल


ब्लॅकमेलिंग हा भाजपचा धंदा – नाना पटोले

महाविकास आघाडीचा कोणताही नेता घाबरत नाही- नाना पटोले

ईडी सरकारची उलटी गनती सुरु – नाना पटोले


हर हर महादेव ! अब तांडव होगा ! मोहित कांबोज यांचे नवं ट्विट


ट्विट करायचं तर मंत्रिमंडळातील लोकांवर ट्विट करा,

आधीच्या ट्विटचं काय झालं – सचिन अहिर


औटघटकेचे सरकार जेव्हा सत्तेत आले त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत- अमोल मिटकरी

अजूनही ठोस मदत शेतकऱ्यांना झाली नाही, शेतकऱ्याच्या जीवावर उठणारे हे सरकार आहे – अमोल मिटकरी

मोहित कंबोज आहेत कोण?  अमोल मिटकरींचा सवाल

लष्कर ए देवेंद्र फडणवीस मधला हा आहे

याला काय भविष्यवाणी माहिते का

मोहित कम्बोजची चौकशी झाली पाहिजे

मोहित कम्बोजला ed ची कशी माहिती मिळते

हा कधी राज्यातील विषयांवर का बोलत नाही

मोहित कंबोज भाजपचा भोंगा आहे

अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर चर्चा भडकवण्याचे काम कंबोज करत आहे


आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

17 ते 25 ॲागस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु असणार आहे.

अतिवृष्टी,  पूरपरिस्थिती, शेतीचे नुकसान,  रखडलेले प्रकल्प,  वादग्रस्त आमदार आणि मंत्री, कर्जवाटप, राज्यपाल नियुक्त 12 नावं आणि  मागच्या सरकारच्या कामांची चौकशी यावरून आज विधिमंडळात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन होणार असून नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार, भाजपच्या ट्विटमुळे खळबळ

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत त्याप्रमाणे राष्ट्रवादीचा आणखी एक नेते लवकरचं तुरुंगात जाणार असे खळबळजनक ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -