घरमहाराष्ट्रMaharashtra Winter Session 2022 : नागपूर विधानभवनाच्या गेटवर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Winter Session 2022 : नागपूर विधानभवनाच्या गेटवर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

नागपूर विधानभवनाच्या गेटवर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न


राज ठाकरे विधानभवनात दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

- Advertisement -

विधानसभेचे कामकाज स्थगित, सोमवारी नियोजित बैठकीला होणार सुरुवात


विधान परिषदेचे कामकाज अर्ध्या तासांसाठी तहकूब

- Advertisement -

विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना वाहिली आदरांजली


विधानसभेचे नियेजित कामकाज सुरु


विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासांसाठी स्थगित


उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, रवी राणा यांची विधानसभेत मागणी

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी  गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार, शंभुराज देसाईंची घोषणा


कर्नाटक व शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी…

काळ्या पट्टया बांधून आमदारांनी केला निषेध…

बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है… कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब… कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध… लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा… भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो…

काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली


विधानभवाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

रोहित पवारांनी काळी पट्टी बांधून केला निषेध

सीमावादावरून विरोधक आक्रमक


काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक


विरोधकांचा कामाकाजावर बहिष्कार, दिवसभर पायऱ्यांवर करणार आंदोलन


विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यास सुरुवात


विधीमंडळ अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, विरोधक कामकाजावर टाकणार बहिष्कार?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -