महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२०: वाचा कशासाठी काय मिळालं?

Ajit pawar

आज महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे. सगळ्या राज्यातील जनतेचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे.