घर Assembly Battle 2022 Maharashtra Budget Session 2022 Live Update : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

Maharashtra Budget Session 2022 Live Update : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

Subscribe

विधान परिषद सभागृहाचे आजच्या दिवसाचे कामकाज संपलं


विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरु


- Advertisement -

विधानसभा सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित


विधान परिषद सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित

- Advertisement -

कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या १०० टक्के वेतनाच्या मागणीवर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब


राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

१८ जुलै ते २९ जुलै पुढील अधिवेशन


रायगड जिल्ह्यातील नैना प्रकल्प बाधित शेतकर्‍याकडून वसुल करण्यात येणार्‍या सुधारणा ‌शुल्क betterment charges वसुलीसाठी स्थगिती देण्याची नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


विधान परिषद सभागृहाचे कामकाज स्थगित

दुपारी १२ वाजता होणार सुरु


विधानसभा सभागृहाच्या नियमित बैठकीला सुरुवात


विधानसभा सभागृहाचे कामकाज स्थगित

सभागृहाची नियोजित बैठक सकाळी ११ वाजता सुरु होईल


Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधानसभा सभागृहामध्ये लक्षवेधीवर चर्चा सुरु


 

- Advertisment -