1 of 6

अयोध्या दौऱ्यातील यात्रेदरम्यान शरयूतीरी आरती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगींच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर शिवसेनेसोबतच भाजपाचेही नेतेमंडळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यानाथ यांना श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाची मूर्ती भेट दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यानाथ यांना श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाची मूर्ती भेट दिली.- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -