घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: काळजी घ्या! राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार, तर...

Maharashtra Corona Update: काळजी घ्या! राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार, तर मृतांचा आकडाही वाढला

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्येत मंगळवारपासून पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. यात आजही दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा आकडा पार केला आहे. तर मृतांची संख्येतही थोडी वाढ झाली आहे. आज राज्यात १०, ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११,०३२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आज बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ लाख ९७ हजार ५८७ पार गेली आहे. आज राज्यात ११ हजार ०३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ५३ हजार २९० बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा ९५.९३ टक्के इतका झाला आहे. ही एक निश्चितच दिलासादायक बाब महाराष्ट्रासाठी आहे.

- Advertisement -

.क्र.

- Advertisement -

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७२१९६३

६८५६४५

१५३३८

२२६९

१८७११

ठाणे

५७२८३७

५४९५९५

१०१५२

३१

१३०५९

पालघर

१२३६३५

११९४२९

२५९५

१३

१५९८

रायगड

१६३२०३

१५५२१२

३४१८

४५७१

रत्नागिरी

५८४०७

५११४८

१६४२

५६१५

सिंधुदुर्ग

३८७८९

३२३२३

९४६

१६

५५०४

पुणे

१०४७०८५

१०१३१३३

१६३७९

१९५

१७३७८

सातारा

१८७४१४

१७५८४४

४४८४

२५

७०६१

सांगली

१४७४१४

१३३९८३

३८८४

९५४३

१०

कोल्हापूर

१४४७८५

१३११९१

४४४९

९१४२

११

सोलापूर

१७१६८०

१६३९३५

४५३३

८५

३१२७

१२

नाशिक

३९६७३०

३८६४४१

७४९२

२७९६

१३

अहमदनगर

२६५३२३

२५६१४०

५३३३

३८४९

१४

जळगाव

१३९०३३

१३५३६४

२६१३

३३

१०२३

१५

नंदूरबार

३९००९

३७६७४

९४६

३८६

१६

धुळे

४५६४३

४४३०२

६३५

१२

६९४

१७

औरंगाबाद

१५०५७२

१४५२४४

३४०९

१४

१९०५

१८

जालना

५९४८६

५७५०८

११४३

८३४

१९

बीड

९२०७८

८६७५४

२४७१

२८४६

२०

लातूर

८९६२१

८६८००

२१४८

६६७

२१

परभणी

५१५१५

४९८१८

११४२

१४

५४१

२२

हिंगोली

१८२३५

१७११५

४४४

६७५

२३

नांदेड

९०३३४

८६६४२

२६५६

१०२९

२४

उस्मानाबाद

६१४१७

५८७७८

१५९३

८६

९६०

२५

अमरावती

९३७८५

९१६१३

१५१५

६५५

२६

अकोला

५८७०५

५६७८२

१३१४

६०५

२७

वाशिम

४१२७७

४०२८८

६२७

३५९

२८

बुलढाणा

८३३६९

८२३२८

६७८

३५७

२९

यवतमाळ

७५८५८

७४०२०

१७३१

१०३

३०

नागपूर

४९२२७०

४७९९५०

८४२८

७१

३८२१

३१

वर्धा

५८३९७

५६४६७

११८५

१६५

५८०

३२

भंडारा

६००२६

५८१८४

१११२

१०

७२०

३३

गोंदिया

४०३९६

३९६४०

५५७

१९२

३४

चंद्रपूर

८७८२९

८५६४६

१५५१

६३०

३५

गडचिरोली

२९३२१

२८३५४

६४२

२८

२९७

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५९९७५८७

५७५३२९०

११९३०३

३१३५

१२१८५९

राज्यात आज एकूण १६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे सध्या राज्यातील मृत्यू दर हा १.९९ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज १६३ कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूमुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा १ लाख १९ हजार ३०३ वर पोहचला आहे.

राज्यात सध्या १ लाख २१ हजार ८५९ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या ४ कोटी ०१ लाख २८ हजार ३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ९७ हजार ५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ९२ हजार १०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार २२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण १६३ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३४५ ने वाढली आहे. हे ३४५ मृत्यू, नाशिक-९२, ठाणे-५२, पुणे-३८, अहमदनगर-२८, औरंगाबाद-२७, लातूर-२३, सांगली-१६, पालघर-१२, नागपूर-१०, जालना-७, सोलापूर-६, गडचिरोली-४, जळगाव-४, सातारा-४, बीड-३, उस्मानाबाद-३, अकोला-२, बुलढाणा-२, कोल्हापूर-२, रायगड-२, रत्नागिरी-२, भंडारा-१, धुळे-१, गोंदिया-१, नंदूरबार-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -