Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Maharashtra Corona Update: बाधितांच्या आकड्यात घट; आज १४ हजार १५२ रुग्णांची नोंद,...

Maharashtra Corona Update: बाधितांच्या आकड्यात घट; आज १४ हजार १५२ रुग्णांची नोंद, २८९ बळी

आज २० हजार ८५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून या कोरोना बाधित रूग्णांचा आलेख वर-खाली होताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी १५ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. या तुलनेत आज शुक्रवारी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी १४,१५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ लाख ५ हजार ५६५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९६ हजार ८९४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६०,३१,३९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,०५,५६५ (१६.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,७५,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात २८९ जणांचा कोरोनाने बळी

कोरोनाबाधित नव्या रूग्णांसह मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गुरूवारी ३०७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तर शुक्रवारी हा आकडा कमी होऊन वाढून २८९ इतका झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९८ हजार ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील Recovery Rate ९४.८६ टक्क्यांवर

- Advertisement -

यासह आज २०,८५२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,०७,०५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.८६% एवढे झाले आहे.

राज्यातील एकूण रूग्ण संख्या

.क्र.

- Advertisement -

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७०८९९४

६७३६४४

१४९२२

२१६७

१८२६१

ठाणे

५६५७३६

५४०५६३

८२१२

३१

१६९३०

पालघर

११७०१५

११२२६५

२०२८

१३

२७०९

रायगड

१५१५३७

१४३५४८

२९७१

५०१६

रत्नागिरी

४६८३९

४०१३४

११५३

५५५०

सिंधुदुर्ग

२८८९०

२२७९२

७१०

१३

५३७५

पुणे

१०२३७६१

९८७८३०

१३१४६

६०

२२७२५

सातारा

१७१३९९

१५१३८८

३२५६

२१

१६७३४

सांगली

१२९८६४

११५८२३

३१०८

१०९२९

१०

कोल्हापूर

१२००४०

९८२४०

३६२०

१८१७७

११

सोलापूर

१६३७२९

१५२९५२

४२७६

७८

६४२३

१२

नाशिक

३८९७०८

३७८९५३

४८३६

५९१८

१३

अहमदनगर

२५४८८७

२४२७५४

३३४७

८७८५

१४

जळगाव

१३७५८२

१३१७४८

२३८५

३३

३४१६

१५

नंदूरबार

३८८३८

३७३३३

८४५

६५७

१६

धुळे

४५०२७

४३३७९

५२१

१२

१११५

१७

औरंगाबाद

१४७९२८

१४१६०३

३११२

१४

३१९९

१८

जालना

५८५६२

५५६३५

९३७

१९८९

१९

बीड

८८७९८

८१४७८

२०३०

५२८३

२०

लातूर

८९७३१

८४४८९

१८०७

३४३०

२१

परभणी

५०८७२

४६९६६

१००२

१४

२८९०

२२

हिंगोली

१७९४६

१५९४७

३५७

१६४१

२३

नांदेड

८९७५१

८५७३८

२२८१

१७२५

२४

उस्मानाबाद

५८७०३

५४८८९

१३६९

७१

२३७४

२५

अमरावती

९१३९५

८६३२१

१४१८

३६५४

२६

अकोला

५७२१२

५३७६४

९४३

२५०१

२७

वाशिम

४०३७६

३८३६३

५९७

१४१३

२८

बुलढाणा

८१४३५

८००८३

५०५

८४२

२९

यवतमाळ

७४४३७

७२०८४

१४३३

९१६

३०

नागपूर

४९०६८२

४७४३६०

६९५५

६४

९३०३

३१

वर्धा

५८४५३

५४९२६

१०८३

१४९

२२९५

३२

भंडारा

५९७११

५७०९०

१०३१

१५८१

३३

गोंदिया

४०२०९

३९०६६

४९०

६४६

३४

चंद्रपूर

८६६५७

८३४२०

१३८४

१८५१

३५

गडचिरोली

२८७१५

२७४९०

५८३

२७

६१५

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५८०५५६५

५५०७०५८

९८७७१

२८४२

१९६८९४

 

- Advertisement -