Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी मृत्यूसंख्येत वाढ तर ४५२ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात गुरुवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७७ लाख १९ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Maharashtra Corona Update 452 corona cases found and 4 death in last 24 hours in state
Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी मृत्यूसंख्येत वाढ तर ४५२ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची कमी झालेली आकडेवारी आज काही प्रमाणात वाढली आहे. राज्यात मागील २४ तासात ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर आज राज्यातील मृत्यूसंख्या देखील वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील २ दिवसात राज्यात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती परंतु आज राज्यात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा सध्या १.८२ टक्के इतका आहे. असले तरी राज्यात काळजी करण्याचे कारण नाही. कारण बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्यात गुरुवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७७ लाख १९ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०९ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्याच्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २ हजार ९६३ इतकी आहे.

राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात सध्या २२ हजार २३५ व्यक्ती या होम क्वारंटाइन असून ५९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील एकूण अँक्ट्विह रुग्णांचा संपूर्ण तपशील

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५६२१३

१०३६२५४

१६६९२

२८६२

४०५

ठाणे

७६६३७७

७५४२२०

११८६८

३५

२५४

पालघर

१६३४३७

१५९९९८

३३९२

१५

३२

रायगड

२४४२१७

२३९२०१

४९३६

७३

रत्नागिरी

८४३९४

८१८४१

२५४१

सिंधुदुर्ग

५७१४३

५५५६८

१५११

१५

४९

पुणे

१४५१५७९

१४२९८७८

२०१५९

३५०

११९२

सातारा

२७८११५

२७१३५६

६६७७

३४

४८

सांगली

२२६९९४

२२१३०६

५६५५

२४

१०

कोल्हापूर

२२०४३३

२१४४९४

५८९९

३५

११

सोलापूर

२२६९९५

२२१०६८

५७५९

११७

५१

१२

नाशिक

४७२७२३

४६३६४३

८९०४

१७५

१३

अहमदनगर

३७७१८२

३६९७१२

७२२९

११

२३०

१४

जळगाव

१४९४७६

१४६७०५

२७२८

३३

१०

१५

नंदूरबार

४६६०५

४५६३३

९५९

१०

१६

धुळे

५०६८०

५००१०

६५९

११

१७

औरंगाबाद

१७६३३५

१७२००३

४२७०

१४

४८

१८

जालना

६६३०५

६५०७९

१२२३

१९

बीड

१०९०८८

१०६१८७

२८७४

२०

२०

लातूर

१०४९००

१०२३९९

२४८३

१२

२१

परभणी

५८५१९

५७२३२

१२५६

२०

११

२२

हिंगोली

२२१६५

२१६५०

५१३

२३

नांदेड

१०२६४०

९९९२२

२६९७

१४

२४

उस्मानाबाद

७५११३

७२९५५

२०२३

११६

१९

२५

अमरावती

१०५९१७

१०४२८४

१६२२

२६

अकोला

६६१५५

६४६६७

१४६५

१९

२७

वाशिम

४५६०९

४४९५४

६३८

१४

२८

बुलढाणा

९१८४५

९०९७६

८२०

४३

२९

यवतमाळ

८१९७७

८०१५२

१८१६

३०

नागपूर

५७६२८५

५६६९६६

९१४३

७१

१०५

३१

वर्धा

६५६६०

६४२४६

१२३७

१७१

३२

भंडारा

६७९३२

६६७८०

११३२

१०

१०

३३

गोंदिया

४५३९८

४४८१०

५८०

३४

चंद्रपूर

९८८०८

९७२०४

१५८७

१३

३५

गडचिरोली

३६९५१

३६२१०

६९१

३४

१६

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७८७०३०९

७७१९५९४

१४३७४९

४००३

२९६३

 


हेही वाचा – Mumbai : कांदिवलीत शौचालयाच्या टाकीत पडून ३ कामगारांचा मृत्यू