घरमहाराष्ट्रMaharashtra Corona Update: राज्यात आज ४६ हजार ७८१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,...

Maharashtra Corona Update: राज्यात आज ४६ हजार ७८१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर ५८ हजार ८०५ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

आज राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशासह राज्यात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा ताण राज्यातील आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यात राज्यात आज ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ४६ हजार १२९ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०१,००,९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,२६,७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,१३,००० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ८१६ मृत्यूंपैकी ३८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, पुणे- ४६, नागपूर- २७, बीड- २२, नाशिक- २१, जालना- १६, नांदेड- ११, भंडारा- १०, अहमदनगर- ९, चंद्रपूर- ८, सोलापूर- ८, ठाणे- ८, औरंगाबाद- ५, रत्नागिरी- ५, वाशिम- ५, कोल्हापूर- ४, लातूर- ४, गोंदिया- ३, हिंगोली- ३, जळगाव- ३, पालघर- ३, सातारा- ३, गडचिरोली- २, उस्मानाबाद- २, परभणी- २, रायगड- २, अकोला- १, धुळे- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

- Advertisement -

 

.क्र.

- Advertisement -

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६८१२३३

६२८७८६

१३९७२

१८८०

३६५९५

ठाणे

५४२५७२

५०३६९६

७४९८

३१

३१३४७

पालघर

१०४३८०

८७७७८

१२७५

१०

१५३१७

रायगड

१३५४४४

१२३८५६

२३६५

९२२१

रत्नागिरी

३२३२३

२१३१८

६०९

१०३९४

सिंधुदुर्ग

१८२७१

१२६०५

४३९

५२२४

पुणे

९४८०१०

८३४७०९

१०१७६

५८

१०३०६७

सातारा

१२८६०९

१०२००४

२५१३

१२

२४०८०

सांगली

९९७९६

७८३८०

२३०२

१९११२

१०

कोल्हापूर

८४४७३

६३५६७

२०४०

१८८६३

११

सोलापूर

१३१७४९

१०७१७३

३०६२

५९

२१४५५

१२

नाशिक

३५७७८३

३३११०७

३८८७

२२७८८

१३

अहमदनगर

२१२३३२

१८३७०४

२३७१

२६२५६

१४

जळगाव

१२९४३४

११५६९५

२१०६

३२

११६०१

१५

नंदूरबार

३७३७३

३३९९२

६८८

२६९१

१६

धुळे

४१२०७

३७३८३

४९३

१२

३३१९

१७

औरंगाबाद

१३६७०४

१२५१३४

२१९१

१४

९३६५

१८

जालना

५२०३४

४४१८५

८०२

७०४६

१९

बीड

७१३७५

५२४१२

१२३८

१७७१६

२०

लातूर

८२९४२

७१४६७

१४१७

१००५४

२१

परभणी

४५१०४

३८०५७

७३९

११

६२९७

२२

हिंगोली

१५९५१

१३९०७

२३७

१८०७

२३

नांदेड

८७०१८

८००००

१९१२

५०९८

२४

उस्मानाबाद

४७४३६

३९६७८

११२३

४८

६५८७

२५

अमरावती

७४८८४

६२८६३

१११४

१०९०५

२६

अकोला

४७१४७

४०९०१

७४७

५४९५

२७

वाशिम

३३१२३

२८६१०

४०९

४१०१

२८

बुलढाणा

६४३१३

५७८५७

४१६

६०३५

२९

यवतमाळ

६२३४०

५४७१४

११४७

६४७५

३०

नागपूर

४७१८०३

४१६६४४

५७६८

४६

४९३४५

३१

वर्धा

५१७६६

४३४३३

६८३

८३

७५६७

३२

भंडारा

५६९८१

५१११८

५८४

५२७२

३३

गोंदिया

३८०५५

३३०८७

३९५

४५६७

३४

चंद्रपूर

७७६७०

५९१०५

९२४

१७६३९

३५

गडचिरोली

२४९२९

२१२७१

२४७

३४०२

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५२२६७१०

४६००१९६

७८००७

२३७८

५४६१२९

आजही राज्यातीस सर्वाधिक रुग्णांची नोंद ही पुण्यात झाली आहे. आज पुण्यात ४हजार ३६३ वर पोबचली असून त्याखालोखाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १५२ नव्या बाधितांची नोंद झाली. तर मालेगाव क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे १० नव्या बाधितांची नोंद झाली. दरम्यान मुंबई आज सर्वाधिक मृत्यूंची म्हणजेच ६६ कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली. तर कल्याण डोंबिवली तसेच मीरा भाईंदर पालिका क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही.

 

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१०४

६८१२३३

६६

१३९७२

ठाणे

५१२

९२८९४

१२६०

ठाणे मनपा

४१६

१२८२५५

१७३०

नवी मुंबई मनपा

२७३

१०५४१३

१६

१४४७

कल्याण डोंबवली मनपा

५४१

१३४७३०

१३७५

उल्हासनगर मनपा

५१

१९७९२

४४६

भिवंडी निजामपूर मनपा

३९

१०५४०

४०८

मीरा भाईंदर मनपा

२४५

५०९४८

८३२

पालघर

६००

४००७३

३५४

१०

वसईविरार मनपा

९६४

६४३०७

९२१

११

रायगड

८६६

७४४५८

११

१३९१

१२

पनवेल मनपा

२०७

६०९८६

९७४

ठाणे मंडळ एकूण

६८१८

१४६३६२९

१२९

२५११०

१३

नाशिक

१२०१

१३१३२३

३४

१७३९

१४

नाशिक मनपा

१२२५

२१६७९५

४१

१९२६

१५

मालेगाव मनपा

१०

९६६५

२२२

१६

अहमदनगर

२३८१

१५३७२०

२२

१५०३

१७

अहमदनगर मनपा

२५७

५८६१२

१०

८६८

१८

धुळे

१९८

२३३८७

२६४

१९

धुळे मनपा

१८०

१७८२०

२२९

२०

जळगाव

८६२

९८७०७

१३

१५९१

२१

जळगाव मनपा

८२

३०७२७

१०

५१५

२२

नंदूरबार

९८

३७३७३

६८८

नाशिक मंडळ एकूण

६४९४

७७८१२९

१३७

९५४५

२३

पुणे

४३६३

२५२०७८

३३

२७१४

२४

पुणे मनपा

२०२१

४६५५४५

४०

५९२९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३१५२

२३०३८७

१५३३

२६

सोलापूर

१२७६

१०१४५१

३१

१८०९

२७

सोलापूर मनपा

१३३

३०२९८

१२५३

२८

सातारा

१९५८

१२८६०९

१६

२५१३

पुणे मंडळ एकूण

१२९०३

१२०८३६८

१२५

१५७५१

२९

कोल्हापूर

१५९९

६११५३

२६

१५४८

३०

कोल्हापूर मनपा

२९१

२३३२०

४९२

३१

सांगली

१३७५

७१४१८

१८

१५३२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२८२

२८३७८

७७०

३३

सिंधुदुर्ग

६५३

१८२७१

१५

४३९

३४

रत्नागिरी

८७३

३२३२३

६०९

कोल्हापूर मंडळ एकूण

५०७३

२३४८६३

७२

५३९०

३५

औरंगाबाद

५९३

४८६६७

१२

६४४

३६

औरंगाबाद मनपा

३०९

८८०३७

१५४७

३७

जालना

३०७

५२०३४

२५

८०२

३८

हिंगोली

१३५

१५९५१

१०

२३७

३९

परभणी

५७८

२७९७२

४१७

४०

परभणी मनपा

२३७

१७१३२

३२२

औरंगाबाद मंडळ एकूण

२१५९

२४९७९३

६१

३९६९

४१

लातूर

४४२

६१३८७

१२

९९६

४२

लातूर मनपा

१३९

२१५५५

४२१

४३

उस्मानाबाद

७०३

४७४३६

२०

११२३

४४

बीड

१२५८

७१३७५

५०

१२३८

४५

नांदेड

२६९

४४०३३

१८

११२७

४६

नांदेड मनपा

९७

४२९८५

७८५

लातूर मंडळ एकूण

२९०८

२८८७७१

१०८

५६९०

४७

अकोला

५३२

१७९२८

१३

२७२

४८

अकोला मनपा

२२८

२९२१९

४७५

४९

अमरावती

१०९९

३५४३९

१२

६३८

५०

अमरावती मनपा

४५२

३९४४५

४७६

५१

यवतमाळ

७८७

६२३४०

१४

११४७

५२

बुलढाणा

१५५३

६४३१३

४१६

५३

वाशिम

३९१

३३१२३

१०

४०९

अकोला मंडळ एकूण

५०४२

२८१८०७

६५

३८३३

५४

नागपूर

११३१

११९७९५

१९

१४१७

५५

नागपूर मनपा

१४६६

३५२००८

३५

४३५१

५६

वर्धा

५७४

५१७६६

१०

६८३

५७

भंडारा

३१३

५६९८१

२३

५८४

५८

गोंदिया

५९६

३८०५५

३९५

५९

चंद्रपूर

६१८

५०९६६

१८

६११

६०

चंद्रपूर मनपा

३६५

२६७०४

३१३

६१

गडचिरोली

३२१

२४९२९

२४७

नागपूर एकूण

५३८४

७२१२०४

११९

८६०१

इतर राज्ये /देश

१४६

११८

एकूण

४६७८१

५२२६७१०

८१६

७८००७


Mumbai Corona Update: गेल्या २४ तासात मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ,६६ जणांचा मृत्यू

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -