Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरुच, गेल्या २४ तासात ४८ हजार ४०१ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आज ५७२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.

Maharashtra Corona Update 1 thousand 494 corona victims recorded in 24 hours
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव भयंकर वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन केला आहे. परंतु राज्यातील एकुण कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या १४ तासात ४८ हजार ४०१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर शनिवारी ५३ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित आढळले होते. आज ६०,२२६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.४% एवढे झाले आहे.

राज्यात आज ५७२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,०१,७३७ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,०१,७३७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३६ मृत्यू, नाशिक- ३९, ठाणे- ३३, नागपूर- १८, गडचिरोली- १०, पुणे- ९, संगली- ६, जालना- ४, कोल्हापूर- ४, चंद्रपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, भंडारा- १, हिंगोली- १, नंदूरबार- १, रायगड- १, सातारा- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

,७५,६३०

,०८,८६६

१३,७८१

,८१८

५१,१६५

ठाणे

,३७,३१९

,९१,५५३

,३८३

३१

३८,३५२

पालघर

,०१,२६७

८१,११८

,२६१

१०

१८,८७८

रायगड

,३२,६८८

,१७,७७२

,३०६

१२,६०८

रत्नागिरी

३०,२३१

२०,०४०

५८१

,६०८

सिंधुदुर्ग

१६,९१५

११,७९५

४०९

,७०९

पुणे

,२६,१२४

,१५,७०१

१०,०४९

५८

,००,३१६

सातारा

,२२,८५६

९७,६०२

,४७१

१२

२२,७७१

सांगली

९५,५२७

७३,२५२

,२५४

२०,०१९

१०

कोल्हापूर

७९,६०९

६०,१२७

,९६८

१७,५११

११

सोलापूर

,२७,१७४

,००,७६५

,९७५

५९

२३,३७५

१२

नाशिक

,५१,०४५

,०७,७९०

,७१५

३९,५३९

१३

अहमदनगर

,०२,८१६

,७६,०७६

,२८७

२४,४५२

१४

जळगाव

,२६,९००

,१०,६९२

,०६६

३१

१४,१११

१५

नंदूरबार

३६,९९९

३२,१०२

६६८

,२२७

१६

धुळे

४०,२४२

३६,०२१

४७७

१२

,७३२

१७

औरंगाबाद

,३४,२०४

,१९,४७८

,१७६

१४

१२,५३६

१८

जालना

५०,६७३

४२,९९७

७३४

,९४१

१९

बीड

६७,५८१

५१,७२६

,०८५

१४,७६१

२०

लातूर

८१,१०९

६८,३२९

,३१३

११,४६३

२१

परभणी

४२,९९४

३१,३८४

७०४

११

१०,८९५

२२

हिंगोली

१५,५९९

१३,२६३

२२७

,१०९

२३

नांदेड

८६,१०५

७८,६१६

,८१९

,६६२

२४

उस्मानाबाद

४५,४३१

३७,०५६

,०७७

२१

,२७७

२५

अमरावती

७१,५११

६०,८५०

,०५५

,६०४

२६

अकोला

४५,४९१

३९,६९०

७०३

,०९४

२७

वाशिम

३१,७१०

२६,९७०

३८६

,३५१

२८

बुलढाणा

६०,२८६

५४,१५२

३८५

,७४४

२९

यवतमाळ

६०,१८५

५१,८३८

,१०५

,२३८

३०

नागपूर

,६४,४१४

,९९,३००

,६२४

४६

५९,४४४

३१

वर्धा

५०,२२३

४२,१८८

६६४

८३

,२८८

३२

भंडारा

५६,२२०

४८,७८३

५४६

,८८४

३३

गोंदिया

३६,४९४

३१,१३२

३८४

,९७२

३४

चंद्रपूर

७४,०३०

४८,६९२

८५७

२४,४७९

३५

गडचिरोली

२३,९८९

२०,१०२

२३६

,६४२

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५१,०१,७३७

४४,०७,८१८

७५,८४९

,२८७

,१५,७८३