घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: कोरोनाचा विस्फोट! ५० हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

Maharashtra Corona Update: कोरोनाचा विस्फोट! ५० हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे बेड्सची कमतरता भासत असून परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. याच अनुषंगाने सरकारने राज्यात उद्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर विकेंडला राज्यात पूर्णत लॉकडाऊन असणार आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ५० हजार ७४ रुग्णांची नोंद झाली असून २२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३० लाख १० हजार ५९७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५५ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – आता राज्यात मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’, वाचा नवी नियमावली

- Advertisement -
आज दिवसभरात राज्यातील २७ हजार ५०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण २५ लाख २२ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.८ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५ लाख ४० हजार १११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३० लाख १० हजार ५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ५ हजार ८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९ हजार ७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात ४ लाख ३० हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११,२०६

,५२,६८१

२५

११,७७९

ठाणे

,०५१

५४,२०८

,०२३

ठाणे मनपा

,७२४

८५,१४०

,३३५

नवी मुंबई मनपा

,५३६

७६,१३७

,२०८

कल्याण डोंबवली मनपा

,७४०

८९,०१२

,१३८

उल्हासनगर मनपा

१७१

१४,६८७

३७५

भिवंडी निजामपूर मनपा

११०

,२८८

३५८

मीरा भाईंदर मनपा

४७६

३४,१८२

६८९

पालघर

३०५

२०,११७

३२७

१०

वसईविरार मनपा

४४५

३६,५४४

६९१

११

रायगड

५०६

४३,२०७

,०२७

१२

पनवेल मनपा

६७२

४१,११०

६७३

ठाणे मंडळ एकूण

१९,९४२

,५५,३१३

४५

२०,६२३

१३

नाशिक

,४८८

६०,६७५

१४

९१३

१४

नाशिक मनपा

,१५०

,२५,६८३

१२

,२०७

१५

मालेगाव मनपा

२१

,१९७

१८२

१६

अहमदनगर

,००९

६५,७८८

८००

१७

अहमदनगर मनपा

५४४

३४,७९७

४३७

१८

धुळे

३०६

१४,७५७

२०९

१९

धुळे मनपा

१७२

१३,०२३

१७७

२०

जळगाव

९५५

६६,३४१

,२४०

२१

जळगाव मनपा

३७७

२४,०७३

३६५

२२

नंदूरबार

६४४

२०,६४८

३०४

नाशिक मंडळ एकूण

,६६६

,३२,९८२

३९

,८३४

२३

पुणे

,८४४

,३२,२३९

,२६०

२४

पुणे मनपा

,३२१

,९८,२६८

,७८२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

,३०७

,४६,२५१

,३९२

२६

सोलापूर

६१९

५१,४४५

,२७९

२७

सोलापूर मनपा

३९९

१९,०९५

६५१

२८

सातारा

४८७

६७,९१४

,८९२

पुणे मंडळ एकूण

१३,९७७

,१५,२१२

१९

१२,२५६

२९

कोल्हापूर

८८

३६,०१०

,२७०

३०

कोल्हापूर मनपा

७५

१५,८९५

४२८

३१

सांगली

२७९

३६,१०७

,१८१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१६६

१९,७१०

६५३

३३

सिंधुदुर्ग

८८

,५७४

१९१

३४

रत्नागिरी

२२८

१३,४२७

४२९

कोल्हापूर मंडळ एकूण

९२४

,२८,७२३

,१५२

३५

औरंगाबाद

५३०

२५,२३१

३६५

३६

औरंगाबाद मनपा

,२५६

६४,२८९

,०६७

३७

जालना

५५४

२४,९०६

४१८

३८

हिंगोली

१९२

,५५३

११४

३९

परभणी

४६५

,१८६

१९१

४०

परभणी मनपा

४०६

,०४१

१७०

औरंगाबाद मंडळ एकूण

,४०३

,३८,२०६

११

,३२५

४१

लातूर

३८२

२७,२३३

५०८

४२

लातूर मनपा

२९३

,७८३

२६२

४३

उस्मानाबाद

४१९

२२,७३४

६०१

४४

बीड

५००

२७,७१२

११

६४२

४५

नांदेड

६८९

१८,९४९

१३

४५२

४६

नांदेड मनपा

६००

२९,४०१

१९

४१६

लातूर मंडळ एकूण

,८८३

,३४,८१२

५५

,८८१

४७

अकोला

७४

१०,९५४

१६६

४८

अकोला मनपा

१५४

१८,८२०

३०७

४९

अमरावती

१२७

१७,७२६

३०७

५०

अमरावती मनपा

१००

३२,३४७

३५७

५१

यवतमाळ

२७८

२९,४८२

५६५

५२

बुलढाणा

,०१९

३०,६०१

२९४

५३

वाशिम

२२३

१७,३१२

१९३

अकोला मंडळ एकूण

,९७५

,५७,२४२

१३

,१८९

५४

नागपूर

,१४७

४१,८३१

१३

९५१

५५

नागपूर मनपा

,१११

,०४,४०८

१९

,१२०

५६

वर्धा

४२१

२२,७४३

३८५

५७

भंडारा

८५६

२१,११६

३२२

५८

गोंदिया

३१२

१६,९६०

१८१

५९

चंद्रपूर

२६३

१९,११२

२७१

६०

चंद्रपूर मनपा

१३६

११,४४५

१७८

६१

गडचिरोली

५८

१०,३४६

११०

नागपूर एकूण

,३०४

,४७,९६१

३४

,५१८

इतर राज्ये /देश

१४६

१००

एकूण

५७,०७४

३०,१०,५९७

२२२

५५,८७८

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -