घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा कहर कायम! पुन्हा ६० हजारांहून अधिक नव्या...

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा कहर कायम! पुन्हा ६० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

कोरोनाला थोपविण्यासाठी बुधवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज या संचारबंदीला १ दिवस पूर्ण झाला आहे. पण राज्यात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ६९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६ लाख ३९ हजार ८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ८७ हजार ४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजरोजी एकूण ६ लाख २० हजार ६० Active रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

,२०९

,५३,४०४

५०

१२,१९७

ठाणे

,०२४

६५,९२८

,०३८

ठाणे मनपा

,५९७

,०३,९९५

,४०६

नवी मुंबई मनपा

,१८४

८९,५४२

,२५३

कल्याण डोंबवली मनपा

,६११

,०७,६८५

,१७२

उल्हासनगर मनपा

१९८

१६,९२७

३८८

भिवंडी निजामपूर मनपा

७८

,२५१

३६८

मीरा भाईंदर मनपा

४८५

३९,४५१

७२०

पालघर

४८३

२४,०६०

३२९

१०

वसईविरार मनपा

५६७

४२,८५९

७९६

११

रायगड

७९३

५०,०८७

,०४३

१२

पनवेल मनपा

६७७

४७,५८७

१०

७०६

ठाणे मंडळ एकूण

१६,९०६

११,५०,७७६

८२

२१,४१६

१३

नाशिक

,५९२

७७,६९०

,०१५

१४

नाशिक मनपा

,२३५

,५१,६३९

,३११

१५

मालेगाव मनपा

१२

,५००

१९२

१६

अहमदनगर

,२६४

८३,२४२

१६

८७९

१७

अहमदनगर मनपा

७१३

४१,०६८

१३

५०२

१८

धुळे

२९२

१८,१८९

२२२

१९

धुळे मनपा

२२८

१४,७५७

१८२

२०

जळगाव

७०३

७६,५८६

,२८७

२१

जळगाव मनपा

१५६

२६,१३४

३९४

२२

नंदूरबार

३८७

२६,७५३

३७१

नाशिक मंडळ एकूण

,५८२

,२३,५५८

६२

,३५५

२३

पुणे

,४५५

,५९,२६५

,३१८

२४

पुणे मनपा

,४६९

,५९,२८५

४२

,९४३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

,०३७

,७०,७२४

१०

,४३४

२६

सोलापूर

७६२

५८,९८०

,३३३

२७

सोलापूर मनपा

२९३

२२,३४२

७१२

२८

सातारा

,१५३

७७,३९८

२३

,९८२

पुणे मंडळ एकूण

१२,१६९

,४७,९९४

८८

१२,७२२

२९

कोल्हापूर

२४०

३७,७२७

,२७५

३०

कोल्हापूर मनपा

१५३

१७,११७

४३९

३१

सांगली

६५७

४०,२२८

,२११

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८४

२१,१६७

६८७

३३

सिंधुदुर्ग

३६३

,२७१

२०८

३४

रत्नागिरी

४२२

१४,९९९

४३७

कोल्हापूर मंडळ एकूण

,०१९

,४०,५०९

,२५७

३५

औरंगाबाद

४९५

३०,४८०

४००

३६

औरंगाबाद मनपा

८५३

७३,८३०

,१११

३७

जालना

७३५

३२,५३६

५२९

३८

हिंगोली

३३३

,९७५

१२३

३९

परभणी

५३०

११,९२९

२२६

४०

परभणी मनपा

३८८

११,४०१

२०९

औरंगाबाद मंडळ एकूण

,३३४

,७०,१५१

१०

,५९८

४१

लातूर

,१७८

३६,७८४

५३६

४२

लातूर मनपा

४५७

१३,९०१

२८६

४३

उस्मानाबाद

६८५

२८,१७८

१०

६६७

४४

बीड

९९३

३६,७१८

१०

७२२

४५

नांदेड

७८२

२९,११२

५७१

४६

नांदेड मनपा

४६६

३५,९३१

५५०

लातूर मंडळ एकूण

,५६१

,८०,६२४

३१

,३३२

४७

अकोला

२१६

१२,१७८

१७५

४८

अकोला मनपा

२२१

२१,३००

३५३

४९

अमरावती

४८०

२०,०८६

३४१

५०

अमरावती मनपा

२७६

३४,०८९

३७२

५१

यवतमाळ

५२२

३२,७२२

१५

५९९

५२

बुलढाणा

७८

३७,०४६

३२०

५३

वाशिम

३००

२०,७२६

२१०

अकोला मंडळ एकूण

,०९३

,७८,१४७

३२

,३७०

५४

नागपूर

,१७६

६३,१९५

,०४२

५५

नागपूर मनपा

,८९९

,४७,६४०

२५

,३७३

५६

वर्धा

३८७

२८,६८८

४०४

५७

भंडारा

,२५२

३३,९६४

३३१

५८

गोंदिया

६०२

२३,२१०

२२४

५९

चंद्रपूर

,०२९

२४,९६५

३०८

६०

चंद्रपूर मनपा

५१२

१३,८१४

१९२

६१

गडचिरोली

१७४

१२,४७४

१२१

नागपूर एकूण

११,०३१

,४७,९५०

३९

,९९५

इतर राज्ये /देश

१४६

१०८

एकूण

६१,६९५

३६,३९,८५५

३४९

५९,१५३

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -