Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: लॉकडाऊनचा परिणाम दिसेना! २४ तासांत ६३, ७२९ नव्या रुग्णांची...

Maharashtra Corona Update: लॉकडाऊनचा परिणाम दिसेना! २४ तासांत ६३, ७२९ नव्या रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

राज्यात संचारबंदी लागू करून दोन दिवस पूर्ण झाले. तरी देखील अनेक ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे दररोज ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार ७२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३९८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ३ हजार ५८४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ३९८ मृत्यूंपैकी २३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू, पुणे- १७, बुलढाणा- ९, नाशिक- ७, नागपूर- ६, अहमदनगर- ४, जळगाव- ४, नांदेड- ३, ठाणे- ३ आणि लातूर- १ असे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७ लाख ३ हजार ५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख १४ हजार १८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार १६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात अद्याप ६ लाख ३८ हजार ३४ हजार रुग्णांवर सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

- Advertisement -

 

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८८०३

५६२२०७

५३

१२२५०

ठाणे

१०६८

६६९९६

१०३८

ठाणे मनपा

१५३०

१०५५२५

१४१४

नवी मुंबई मनपा

११९२

९०७३४

१२५३

कल्याण डोंबवली मनपा

१५४१

१०९२२६

११७२

उल्हासनगर मनपा

१६७

१७०९४

३८८

भिवंडी निजामपूर मनपा

६०

९३११

३७०

मीरा भाईंदर मनपा

५४३

३९९९४

७२५

पालघर

६४४

२४७०४

३२९

१०

वसईविरार मनपा

६१८

४३४७७

७९९

११

रायगड

८३३

५०९२०

१०४४

१२

पनवेल मनपा

६३६

४८२२३

७०७

ठाणे मंडळ एकूण

१७६३५

११६८४११

७३

२१४८९

१३

नाशिक

१८१६

७९५०६

२०

१०३५

१४

नाशिक मनपा

२४५९

१५४०९८

१३२०

१५

मालेगाव मनपा

७५०४

१९२

१६

अहमदनगर

२१५९

८५४०१

२५

९०४

१७

अहमदनगर मनपा

७६५

४१८३३

१०

५१२

१८

धुळे

३१०

१८४९९

२२३

१९

धुळे मनपा

१८१

१४९३८

१८२

२०

जळगाव

७८५

७७३७१

१२९४

२१

जळगाव मनपा

१४०

२६२७४

३९५

२२

नंदूरबार

६६७

२७४२०

३८०

नाशिक मंडळ एकूण

९२८६

५३२८४४

८२

६४३७

२३

पुणे

३०८२

१६२३४७

२३२६

२४

पुणे मनपा

५४३७

३६४७२२

३६

४९७९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२५२६

१७३२५०

१४३७

२६

सोलापूर

११६०

६०१४०

१३३८

२७

सोलापूर मनपा

३२१

२२६६३

७१३

२८

सातारा

१३६५

७८७६३

१२

१९९४

पुणे मंडळ एकूण

१३८९१

८६१८८५

६५

१२७८७

२९

कोल्हापूर

२५६

३७९८३

१२७८

३०

कोल्हापूर मनपा

१६५

१७२८२

४३९

३१

सांगली

८३८

४१०६६

१२१५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२४१

२१४०८

६८९

३३

सिंधुदुर्ग

१२८

९३९९

२१३

३४

रत्नागिरी

४७८

१५४७७

४४४

कोल्हापूर मंडळ एकूण

२१०६

१४२६१५

२१

४२७८

३५

औरंगाबाद

५६१

३१०४१

४००

३६

औरंगाबाद मनपा

७७५

७४६०५

१११२

३७

जालना

६२२

३३१५८

५३६

३८

हिंगोली

२९६

१०२७१

१२६

३९

परभणी

५३०

१२४५९

२३२

४०

परभणी मनपा

३११

११७१२

२१०

औरंगाबाद मंडळ एकूण

३०९५

१७३२४६

१८

२६१६

४१

लातूर

१२०१

३७९८५

१७

५५३

४२

लातूर मनपा

५३१

१४४३२

२९०

४३

उस्मानाबाद

८००

२८९७८

१२

६७९

४४

बीड

१००७

३७७२५

७२५

४५

नांदेड

९३०

३००४२

२०

५९१

४६

नांदेड मनपा

४२४

३६३५५

११

५६१

लातूर मंडळ एकूण

४८९३

१८५५१७

६७

३३९९

४७

अकोला

१०१

१२२७९

१७५

४८

अकोला मनपा

३३२

२१६३२

३५६

४९

अमरावती

३८४

२०४७०

३४९

५०

अमरावती मनपा

२२५

३४३१४

३७६

५१

यवतमाळ

५७१

३३२९३

६०४

५२

बुलढाणा

१०८

३७१५४

१२

३३२

५३

वाशिम

५४३

२१२६९

२१४

अकोला मंडळ एकूण

२२६४

१८०४११

३६

२४०६

५४

नागपूर

२२०५

६५४००

१०४६

५५

नागपूर मनपा

४१९०

२५१८३०

१९

३३९२

५६

वर्धा

७३७

२९४२५

४१०

५७

भंडारा

१३८४

३५३४८

३३१

५८

गोंदिया

५६६

२३७७६

२२५

५९

चंद्रपूर

६८२

२५६४७

३१३

६०

चंद्रपूर मनपा

३२९

१४१४३

१९३

६१

गडचिरोली

४६६

१२९४०

१२१

नागपूर एकूण

१०५५९

४५८५०९

३६

६०३१

इतर राज्ये /देश

१४६

१०८

एकूण

६३७२९

३७०३५८४

३९८

५९५५१

 

- Advertisement -