घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात आज १८८ कोरोना मृत्यू, तर बरे होणाऱ्या...

Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात आज १८८ कोरोना मृत्यू, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले

Subscribe

एकंदरीत राज्यातील कोरोना आकडेवारीचा ग्राफ पुन्हा वर पोहचला

राज्यातील आज नव्या कोरोना रुग्णांसह, मृत रग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्य संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ६ हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आज ८ हजारांच्या वर पोहचली आहे. तर मृतांची संख्याही दुप्पट झाली आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यातील कोरोना आकडेवारीचा ग्राफ पुन्हा वर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ४७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९ हजार ०४३ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. तसेच १८८ कोरोनाबाधितांनी प्राण गमावले आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्क्यावर पोहचला आहे.

- Advertisement -

.क्र.

जिल्हा

- Advertisement -

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७२१०९९

६८५०८८

१५३१५

२२६४

१८४३२

ठाणे

५७२३३०

५४८६३७

१००९२

३१

१३५७०

पालघर

१२३२९०

११९१७६

२५८३

१३

१५१८

रायगड

१६२४०४

१५४६५२

३४११

४३३९

रत्नागिरी

५७८२८

५०९६८

१६३८

५२२०

सिंधुदुर्ग

३८२५८

३१७२६

९३७

१६

५५७९

पुणे

१०४५८९४

१०१२४१४

१६३३०

१९५

१६९५५

सातारा

१८६६१७

१७५१९०

४४६३

२५

६९३९

सांगली

१४६५३१

१३३३३३

३८४४

९३५०

१०

कोल्हापूर

१४३१६१

१२९७२२

४४१३

९०२३

११

सोलापूर

१७१२४५

१६३५५६

४५२१

८५

३०८३

१२

नाशिक

३९६४५१

३८४४८८

७३९९

४५६३

१३

अहमदनगर

२६४९५०

२५५६६२

५३००

३९८७

१४

जळगाव

१३८९९६

१३४६१८

२६०९

३३

१७३६

१५

नंदूरबार

३९००५

३७६७४

९४५

३८३

१६

धुळे

४५६३३

४४२९४

६३४

१२

६९३

१७

औरंगाबाद

१५०४७६

१४५००२

३३८१

१४

२०७९

१८

जालना

५९४५५

५७४८४

११३६

८३४

१९

बीड

९१९२०

८६६३१

२४६५

२८१७

२०

लातूर

८९५८८

८६८००

२१२३

६५९

२१

परभणी

५१४९०

४९७६५

११४१

१४

५७०

२२

हिंगोली

१८२२७

१७०५९

४४४

७२३

२३

नांदेड

९०३१२

८६६२९

२६५४

१०२२

२४

उस्मानाबाद

६१२९८

५८७७८

१५८९

८५

८४६

२५

अमरावती

९३७४२

९१४७६

१५१५

७४९

२६

अकोला

५८६५८

५६७४३

१३१०

६०१

२७

वाशिम

४१२५४

४०२४३

६२७

३८१

२८

बुलढाणा

८३३२६

८२२९३

६७६

३५१

२९

यवतमाळ

७५८३६

७३९७४

१७३१

१२७

३०

नागपूर

४९२२११

४७९९५०

८४१८

७१

३७७२

३१

वर्धा

५८३८९

५६४६१

११८५

१६५

५७८

३२

भंडारा

६००२१

५८१८२

११११

७१९

३३

गोंदिया

४०३९१

३९६४०

५५६

१८८

३४

चंद्रपूर

८७८१२

८५६१७

१५४६

६४७

३५

गडचिरोली

२९२७७

२८३३३

६३५

२८

२८१

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५९८७५२१

५७४२२५८

११८७९५

३१२८

१२३३४०

गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ४७० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ८७ हजार ५२१ वर पोहोचली आहे. राज्यात आज १८८ कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूमुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा १ लाख १८ हजार ७९५ वर पोहचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ९ हजार ०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ५७ लाख ४२ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात सध्या १ लाख २३ हजार ३४० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९८ लाख ८६ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ८७ हजार ५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ५७ हजार ८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार १९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज नोंद झालेल्या एकूण १८८ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २९४ ने वाढली आहे. हे २९४ मृत्यू, नाशिक-७०, ठाणे-५५, अहमदनगर-३३, पुणे-२४, नागपूर-२२, सांगली-१५, सातारा-१४, औरंगाबाद-९, रत्नागिरी-९, अकोला-८, भंडारा-५, पालघर-५, यवतमाळ-५, रायगड-४, उस्मानाबाद-३, जळगाव-२, लातूर-२, सोलापूर-२, बीड-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, कोल्हापूर-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१असे आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -