घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासात मृत्यूत घट, पण कोरोनाबाधितांचा आलेख...

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासात मृत्यूत घट, पण कोरोनाबाधितांचा आलेख वाढणाराच

Subscribe

राज्यात सध्या एकुण ५,९०,८१८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढला असल्याने दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. परंतु या लॉकडाऊनचा काही जिल्ह्यांत फरक पडताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३७,३२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज ५४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु कोरोनाचे नियम नागरिक पालन करत नसल्यामुळे रुग्णांची वाढ होताना दिसत आहे.

राज्यात आज ६१,६०७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४४,६९,४२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.९७% एवढे झाले आहे. सध्या राज्यात ३६,७०,३२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९६,३१,१२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,३८,९७३ (१७.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

राज्यात सध्या एकुण ५,९०,८१८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,३८,९७३ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ५४९ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३४ मृत्यू, बुलढाणा- २३, लातूर- २२, ठाणे- २१, नागपूर- १६, नांदेड- १४, जळगाव- १२, उस्मानाबाद- ६, चंद्रपूर- ३, जालना- ३, नंदूरबार- ३, यवतमाळ- ३, बीड- २, सांगली- २, भंडारा- १, परभणी- १, रायगड- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

- Advertisement -

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६७७४१२

६१४६६३

१३८५५

१८४०

४७०५४

ठाणे

५३८९६३

४९७३२२

७४२५

३१

३४१८५

पालघर

१०१९१९

८३३०३

१२६१

१०

१७३४५

रायगड

१३३४९३

१२००५८

२३२२

१११११

रत्नागिरी

३०८६४

२०४००

५८३

९८७९

सिंधुदुर्ग

१७२८३

१२०९८

४१२

४७७०

पुणे

९३०८०९

८२३०९९

१००५९

५८

९७५९३

सातारा

१२५०७१

१००११९

२४७७

१२

२२४६३

सांगली

९६९१२

७३६२४

२२६६

२१०२०

१०

कोल्हापूर

८१०८८

६०९५६

१९९४

१८१३५

११

सोलापूर

१२८३९४

१०२३१०

२९९७

५९

२३०२८

१२

नाशिक

३५३२७९

३१४८०७

३७१६

३४७५५

१३

अहमदनगर

२०६६२९

१८०६५२

२३१५

२३६६१

१४

जळगाव

१२७६२१

१११७९७

२०८१

३२

१३७११

१५

नंदूरबार

३७१५८

३३०८५

६७६

३३९५

१६

धुळे

४०४६६

३६२६७

४७९

१२

३७०८

१७

औरंगाबाद

१३४९०५

१२११२१

२१७६

१४

११५९४

१८

जालना

५१३३८

४३५३१

७५१

७०५५

१९

बीड

६८८६८

५२१४६

११२७

१५५८६

२०

लातूर

८१७८२

६८३२९

१३६४

१२०८५

२१

परभणी

४३७३४

३२००२

७११

११

११०१०

२२

हिंगोली

१५७२७

१३४८०

२२७

२०२०

२३

नांदेड

८६३७५

७९०३२

१८४८

५४८७

२४

उस्मानाबाद

४५९६६

३७२६८

१०८८

४२

७५६८

२५

अमरावती

७२२४४

६०८५०

१०७४

१०३१८

२६

अकोला

४५७२२

४०१९९

७१५

४८०४

२७

वाशिम

३२११७

२७४१०

३९०

४३१४

२८

बुलढाणा

६१४२८

५५३२६

४१०

५६८७

२९

यवतमाळ

६०८७८

५३०७०

११२१

६६८३

३०

नागपूर

४६६९५९

४०४८०६

५६४९

४६

५६४५८

३१

वर्धा

५०४०९

४२२८१

६६५

८३

७३८०

३२

भंडारा

५६४५०

४९७७४

५४७

६१२२

३३

गोंदिया

३६९७६

३१४६२

३८६

५१२२

३४

चंद्रपूर

७५३६४

५२२२०

८७७

२२२६५

३५

गडचिरोली

२४२२४

२०५५८

२३६

३४२१

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५१३८९७३

४४६९४२५

७६३९८

२३३२

५९०८१८

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -