घरCORONA UPDATEMaharashtra corona update: राज्यात २४ तासात २९ हजार १७७ रुग्ण कोरोनामुक्त तर...

Maharashtra corona update: राज्यात २४ तासात २९ हजार १७७ रुग्ण कोरोनामुक्त तर २६ हजार ६७२ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१२%

राज्यात कोरोनाबाधितांची संख्येत घट झाली आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांत मोठी वाढ झाली होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसरी लाटेने राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली होती परंतु राज्य सरकारला कोरोनाबाधितांच्या संख्येत घट करण्यामध्ये यश मिळवले आहे. सध्या गेल्या काहीदिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात २६ हजार ६७२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २९ हजार १७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात गेल्या २४ तासात २९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१२% एवढे झाले आहे. तर राज्यात २६ हजार ६७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ५९४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,४८,३९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ७२६ ने वाढली आहे.

मुंबईत १ हजार ४३१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ४३१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत एकुण ६ लाख ९७ हजार ८१० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ४७० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ६८६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे तर २८ हजार ४१० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुबंईतील कोरोना मृताचीं एकुण संख्या ही १४ हजार ६२३ वर पोहोचली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आतापर्यंत ६० लाख ७१ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या २४ तासात २३ हजार ३१४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

,४२७

,९६,९१०

४९

१४,५६५

ठाणे

२५०

९६,४२६

,३५०

ठाणे मनपा

१९२

,३०,९३९

,७८४

नवी मुंबई मनपा

१४१

,०७,१८४

,५३५

कल्याण डोंबवली मनपा

२०९

,३८,७४५

,५०३

उल्हासनगर मनपा

२२

२०,१५४

४५८

भिवंडी निजामपूर मनपा

२२

१०,७२२

४३१

मीरा भाईंदर मनपा

१५२

५२,५८७

१४

८८७

पालघर

२४३

४३,४३४

५२७

१०

वसईविरार मनपा

२७०

६७,७७७

,१५९

११

रायगड

६२८

८०,९६९

,५८१

१२

पनवेल मनपा

१२२

६२,८१६

,०७५

ठाणे मंडळ एकूण

,६७८

१५,०८,६६३

८७

२६,८५५

१३

नाशिक

४६५

,४२,६३९

,९८१

१४

नाशिक मनपा

४२५

,२६,११८

१२

,०९९

१५

मालेगाव मनपा

,८३८

२२९

१६

अहमदनगर

,५८९

,७६,०३१

३९

,७९७

१७

अहमदनगर मनपा

१२८

६३,३७१

९४२

१८

धुळे

७७

२४,९३०

२७३

१९

धुळे मनपा

८८

१९,१९९

२३४

२०

जळगाव

१८४

,०२,८८५

,७४८

२१

जळगाव मनपा

१७

३२,३२५

५५८

२२

नंदूरबार

५९

३८,४९९

७८६

नाशिक मंडळ एकूण

,०३७

,३५,८३५

७७

१०,६४७

२३

पुणे

,६४४

,७९,०६६

८४

,४०३

२४

पुणे मनपा

७८६

,७९,९०१

,३७७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६२७

,४०,२०१

,६३४

२६

सोलापूर

,४८८

,२३,१८५

४३

,४५९

२७

सोलापूर मनपा

६०

३१,३१७

,३३५

२८

सातारा

,००८

,४७,९५१

२०

,७३३

पुणे मंडळ एकूण

,६१३

१३,०१,६२१

१५८

१७,९४१

२९

कोल्हापूर

,३९४

७३,२८८

१९

,४३०

३०

कोल्हापूर मनपा

३२७

२६,४०१

६९३

३१

सांगली

,४३१

८६,२७२

३२

,८३२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७७

३०,३२२

८४२

३३

सिंधुदुर्ग

६४५

२२,४०५

११

५७०

३४

रत्नागिरी

९२०

३९,६०७

१३

८४८

कोल्हापूर मंडळ एकूण

,८९४

,७८,२९५

८६

,२१५

३५

औरंगाबाद

३५९

५३,५२७

१२

८१२

३६

औरंगाबाद मनपा

१६१

९०,५८५

,८०२

३७

जालना

३६८

५६,६७६

८८२

३८

हिंगोली

६८

१७,३३३

३०८

३९

परभणी

३१०

३१,२६६

५१३

४०

परभणी मनपा

२४

१७,७३२

३६८

औरंगाबाद मंडळ एकूण

,२९०

,६७,११९

३३

,६८५

४१

लातूर

२६८

६५,२७२

,१०९

४२

लातूर मनपा

४३

२२,५७३

४५६

४३

उस्मानाबाद

५४०

५५,०७६

,२४६

४४

बीड

९७८

८२,३३३

२८

,७५२

४५

नांदेड

७८

४५,३८१

,२९०

४६

नांदेड मनपा

१६

४३,५३४

८३०

लातूर मंडळ एकूण

,९२३

,१४,१६९

४५

,६८३

४७

अकोला

३०१

२२,३९८

१०

३१८

४८

अकोला मनपा

१८३

३१,४२५

५२२

४९

अमरावती

७७३

४४,४९४

१५

७९१

५०

अमरावती मनपा

९९

४१,३५३

५२०

५१

यवतमाळ

८२९

६९,७२९

,२७९

५२

बुलढाणा

७७१

७४,२३९

४५५

५३

वाशिम

३०६

३७,९२२

५००

अकोला मंडळ एकूण

,२६२

,२१,५६०

४५

,३८५

५४

नागपूर

६७१

,२६,६०४

,६३१

५५

नागपूर मनपा

३२६

,५९,७८०

,७६४

५६

वर्धा

३८६

५६,३९१

१३

८२१

५७

भंडारा

८३

५८,३३२

७४७

५८

गोंदिया

२९

३९,४८७

४२६

५९

चंद्रपूर

२९२

५५,८१३

८९४

६०

चंद्रपूर मनपा

५८

२८,५०६

४२१

६१

गडचिरोली

१३०

२७,५७६

२०

३८७

नागपूर एकूण

,९७५

,५२,४८९

६३

१०,०९१

इतर राज्ये /देश

१४६

११८

एकूण

२६,६७२

५५,७९,८९७

५९४

८८,६२०

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -