घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण...

Maharashtra Corona Update: राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट, तर मृत्यू ३८८

Subscribe

राज्यात कोरोना विषाणुची दुसरी लाट आटोक्यात येत असून रुग्णसंख्येतही मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. आज राज्यातील नव्या कोरोना रुग्णपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९, ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबर आज १५ हजार १७६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहते.

आज ३८८ कोरोनाबाधित रुग्णांमुळे राज्यातील मृत्यूदर १.९३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर आजपर्यंत राज्यातील ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात आज एकूण १ लाख ३८ हजार ३६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्ह्यात आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८४,१८,१३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,२४,७७३ (१५.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,०४,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५७२

७१६३५१

१४

१५२१६

ठाणे

६९

९८१००

१८७२

ठाणे मनपा

८३

१३३७२६

१९७०

नवी मुंबई मनपा

९९

१०९१५२

१६९९

कल्याण डोंबवली मनपा

१२८

१४२००३

२२१८

उल्हासनगर मनपा

२०७५८

५४३

भिवंडी निजामपूर मनपा

१०९३०

४६९

मीरा भाईंदर मनपा

५४

५४६०८

१०६६

पालघर

२९०

४९८८६

५४

१०२७

१०

वसईविरार मनपा

९७

७१३६५

१४५८

११

रायगड

४९४

९२५८५

३३

२१५६

१२

पनवेल मनपा

७४

६५४९६

११७५

ठाणे मंडळ एकूण

१९७१

१५६४९६०

१२७

३०८६९

१३

नाशिक

१४६

१५३०९७

३४

३२४३

१४

नाशिक मनपा

१०७

२३१५४९

३०५३

१५

मालेगाव मनपा

१००१८

२९९

१६

अहमदनगर

३९१

१९७०४६

३५८८

१७

अहमदनगर मनपा

१२

६४३९९

१०८१

१८

धुळे

२५७७४

३४२

१९

धुळे मनपा

१९७०१

२८६

२०

जळगाव

५३

१०६२१५

१९४१

२१

जळगाव मनपा

३२४९९

६१७

२२

नंदूरबार

१५

३८९५९

९३९

नाशिक मंडळ एकूण

७४१

८७९२५७

५५

१५३८९

२३

पुणे

६९८

३००५६७

५४५५

२४

पुणे मनपा

२४९

४८९७६७

७८९०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८०

२४७४४६

२२४८

२६

सोलापूर

४४९

१३६६९९

३०६३

२७

सोलापूर मनपा

२७

३२०७७

१३७९

२८

सातारा

८०८

१८१४६१

४२

४१७९

पुणे मंडळ एकूण

२४११

१३८८०१७

६४

२४२१४

२९

कोल्हापूर

७६३

९९९२५

३४

३३२९

३०

कोल्हापूर मनपा

२६५

३५५१७

८९३

३१

सांगली

८५५

१०६९५४

१६

२५९९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१४४

३३८२१

१०३४

३३

सिंधुदुर्ग

५४३

३५१६२

८६१

३४

रत्नागिरी

६६२

५४०५४

१५

१४४८

कोल्हापूर मंडळ एकूण

३२३२

३६५४३३

८४

१०१६४

३५

औरंगाबाद

७९

५७२६८

१२

११५७

३६

औरंगाबाद मनपा

२८

९२२९८

२१३८

३७

जालना

३४

५९१६०

११२१

३८

हिंगोली

२९

१८१७०

४१९

३९

परभणी

१७

३३२२३

६८७

४०

परभणी मनपा

१८०७४

४१८

औरंगाबाद मंडळ एकूण

१९३

२७८१९३

२१

५९४०

४१

लातूर

२६

६६५७०

१५२५

४२

लातूर मनपा

१०

२२७८३

५५५

४३

उस्मानाबाद

१२२

६०५६१

१५४१

४४

बीड

१७२

९०७२२

२३६९

४५

नांदेड

१८

४६२०१

१५९८

४६

नांदेड मनपा

४३८६७

१०३१

लातूर मंडळ एकूण

३५०

३३०७०४

१४

८६१९

४७

अकोला

४४

२५१६९

५५४

४८

अकोला मनपा

२६

३३१३१

७०४

४९

अमरावती

७४

५०४२५

९५३

५०

अमरावती मनपा

१३

४२७७६

५४७

५१

यवतमाळ

५९

७५७२४

१७१४

५२

बुलढाणा

६५

८२८२१

६४९

५३

वाशिम

२७

४१०५३

६१३

अकोला मंडळ एकूण

३०८

३५१०९९

१५

५७३४

५४

नागपूर

१४

१२८७९९

२४१२

५५

नागपूर मनपा

३१

३६२९१७

५७३६

५६

वर्धा

१५

५८३००

११७१

५७

भंडारा

५९९२७

१०७२

५८

गोंदिया

४०३५१

५५४

५९

चंद्रपूर

३३

५८३७०

१०५३

६०

चंद्रपूर मनपा

२०

२९१८२

४७८

६१

गडचिरोली

१९

२९११८

६३१

नागपूर एकूण

१४४

७६६९६४

१३१०७

इतर राज्ये /देश

१४६

११८

एकूण

९३५०

५९२४७७३

३८८

११४१५४

आज नोंद झालेल्या एकूण ३८८ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १०७० ने वाढली आहे. हे १०७० मृत्यू, नाशिक-२०३, पुणे-११३, नागपूर-१०७, अहमदनगर-७८, ठाणे-७१, सातारा-६०, लातूर-५१, अकोला-४६, जळगाव-४४, रायगड-४३, सांगली-४१, नांदेड-३६, पालघर-२७, बीड-२५, रत्नागिरी-२५, कोल्हापूर-१५, परभणी-१५, हिंगोली-१२, भंडारा-१०, औरंगाबाद-८, बुलढाणा-७, धुळे-७, चंद्रपूर-६, नंदूरबार-४, सिंधुदुर्ग-४, वर्धा-४, उस्मानाबाद-३, सोलापूर-३ आणि गोंदिया-२ असे आहेत.


Corona Vaccination : लसींच्या पुरवठ्यासाठी पालिका उत्पादक कंपन्यांकडे करतेय पाठपुरावा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -