Maharashtra Corona Updates : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट; १८३ नवे रुग्ण, तर एक रूग्णाचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १८३ इतके नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. आज २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२५,३३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण ९०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९३,८४,६४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७४,०२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

 

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४२

१०५७०७३

१९५५९

ठाणे

११८०१५

२२८६

ठाणे मनपा

१८९४९६

२१५९

नवी मुंबई मनपा

१६६६८२

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१६४

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६२४

१२२७

पालघर

६४६६०

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३१

२१६३

११

रायगड

१३८२८०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१४

१४८२

ठाणे मंडळ एकूण

६२

२२३१६०४

३९८१६

१३

नाशिक

१८३७२९

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६३

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

११

२९६९८८

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५३४

१६४५

१८

धुळे

२८४३७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८४

३०३

२०

जळगाव

११३९००

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६११

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

१८

१०९७१६९

२०५४०

२३

पुणे

१३

४२५४२६

७१८३

२४

पुणे मनपा

४७

६७९९४२

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१७

३४७२८०

३६२७

२६

सोलापूर

१८९८६०

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६६

१५५६

२८

सातारा

२७८१८३

६७१३

पुणे मंडळ एकूण

७८

१९५७८५७

३३१०६

२९

कोल्हापूर

१६२१४०

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२६

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६०

१३५५

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५२९

३४

रत्नागिरी

८४४०५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५२

१५६४३

३५

औरंगाबाद

६८७८४

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१०

२३४३

३७

जालना

६६३१५

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५१७

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४६

२१३९

४४

बीड

१०९१३३

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८५३

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०६

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९१९६९

८३१

५३

वाशिम

४५६१६

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१६६६

६३८५

५४

नागपूर

१५०९३७

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१५

६११६

५६

वर्धा

६५६६६

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९६९

७२५

नागपूर एकूण

८९११६२

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८३

७८७४०२४

१४७७८३

 

मुंबईत आज ४२ नवे रुग्ण, शून्य मृत्यू

मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ उतार पहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ४२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर शून्य कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आज ६४ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. यामुळे मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०३८१५६ इतकी झाली आहे. मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८ टक्के झाले आहे. मुंबईत सध्या २८० सक्रिय रुग्ण आहेत. २४ मार्च २०२१ ते ३० मार्च २०२२ मार्च पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे.


हेही वाचा : Fake GST Racket : नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाकडून १९.८४ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड