घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, ५२ नवीन रुग्ण,...

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट, ५२ नवीन रुग्ण, तर शून्य मृत्यूची नोंद

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होतोना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. राज्यात आज १०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२५,७९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे.

राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९४,८७,२९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७४,४४६ (०९.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

 

.क्र

- Advertisement -

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१८

१०५७२०७

१९५५९

ठाणे

११८०१७

२२८६

ठाणे मनपा

१८९५०३

२१६०

नवी मुंबई मनपा

१६६६९२

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१७२

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९२

मीरा भाईंदर मनपा

७६६२५

१२२७

पालघर

६४६६१

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३२

२१६३

११

रायगड

१३८२८४

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१४

१४८२

ठाणे मंडळ एकूण

२६

२२३१७७२

३९८१८

१३

नाशिक

१८३७३०

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६९

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०२२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५४७

१६४५

१८

धुळे

२८४३७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९००

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१२

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७२२५

२०५४१

२३

पुणे

४२५४४९

७१८३

२४

पुणे मनपा

६८००१०

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७३१४

३६२७

२६

सोलापूर

१८९८६२

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६६

१५५६

२८

सातारा

२७८१९१

६७१३

पुणे मंडळ एकूण

१९५७९९२

३३१०६

२९

कोल्हापूर

१६२१४२

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२६

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५३०

३४

रत्नागिरी

८४४०७

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५७

१५६४५

३५

औरंगाबाद

६८७८७

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१५

२३४३

३७

जालना

६६३१६

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९९

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५२७

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४७

२१३९

४४

बीड

१०९१४१

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८६२

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०८

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

१२

९१९९७

८३२

५३

वाशिम

४५६१६

६४१

अकोला मंडळ एकूण

१२

३९१६९६

६३८६

५४

नागपूर

१५०९४२

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१६

६११६

५६

वर्धा

६५६६७

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९७१

७२५

नागपूर एकूण

८९११७१

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

५२

७८७४४४६

१४७७८९

 

मुंबईतील परिस्थिती काय?

मुंबईत मागील २४ तासांत १८ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५० रूग्ण बरे झाले आहेत. तसेच मुंबईतील एकूण बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या १०३८३२० इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८% इतका आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत एकूण सक्रिय २५० रुग्ण सक्रिय आहेत.


हेही वाचा : https://www.mymahanagar.com/maharashtra/maharashtra-corona-update-state-registered-207-new-cases-and-04-deaths-today/413736/


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -