Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

Corona Update: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

Related Story

- Advertisement -

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -