घरमहाराष्ट्रMaharashtra Lockdown 2021 : प्रवाशांच्या प्रतिसादा अभावी रेल्वेच्या रद्द गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Lockdown 2021 : प्रवाशांच्या प्रतिसादा अभावी रेल्वेच्या रद्द गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Subscribe

मध्य रेल्वेने कमी प्रतिसादामुळे काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खालील प्रत्येक ट्रेनच्या समोर दिलेल्या कालावधीत रद्द असेल

मध्य रेल्वेने कमी प्रतिसादामुळे काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खालील प्रत्येक ट्रेनच्या समोर दिलेल्या कालावधीत रद्द असेल:
१) ०२१०९/०२११० मुंबई -मनमाड- मुंबई विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत

२) ०२०१५/०२०१६ मुंबई – पुणे- मुंबई विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत

- Advertisement -

३) ०२११३ पुणे- नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत व
०२११४ नागपूर – पुणे त्रि-साप्ताहिक विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. ९ मे २०२१ पर्यंत

४) ०२१८९ मुंबई- नागपूर विशेष २८ एप्रिल २०२१ ते दि. ११ मे २०२१ पर्यंत आणि
०२१९० नागपूर- मुंबई विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत

- Advertisement -

५) ०२२०७ मुंबई – लातूर विशेष आठवड्यातील चार दिवस दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत आणि
०२२०८ लातूर – मुंबई आठवड्यातील चार दिवस विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. ११ मे २०२१ पर्यंत

६) ०२११५ मुंबई – सोलापूर विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. ११ मे २०२१ पर्यंत आणि
०२११६ सोलापूर – मुंबई विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० एप्रिल २०२१ पर्यंत

७) ०१४११ मुंबई- कोल्हापूर विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. ११ मे २०२१ पर्यंत आणि
०१४१२ कोल्हापूर-मुंबई विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत

८) ०२१११ मुंबई-अमरावती विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. ११ मे २०२१ पर्यंत आणि
०२११२ अमरावती-मुंबई विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत

९) ०२२७१ मुंबई-जालना विशेष दि. २७ एप्रिल २०२१ ते दि. १० मे २०२१ पर्यंत आणि
०२२७२ जालना-मुंबई विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. ११ मे २०२१ पर्यंत

१०) ०२०४३ मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक विशेष दि. २८ एप्रिल २०२१ ते दि. ८ मे २०२१ पर्यंत आणि
०२०४४ बिदर-मुंबई त्रि-साप्ताहिक विशेष दि. २९ एप्रिल २०२१ ते दि. ९ मे २०२१ पर्यंत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -