घरताज्या घडामोडीLive Updates : मुंबईच्या मालवणीत तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज

Live Updates : मुंबईच्या मालवणीत तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज

Subscribe

मुंबईच्या मालवणीत तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज


पश्चिम बंगालच्या हावडामध्ये रामनवमी यात्रेदरम्यान दगडफेक

- Advertisement -

हावडाच्या शिवपुरी परिसरात गाड्यांची तोडफोड


छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणात एक जण ताब्यात

- Advertisement -

आगामी संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची नाशिकमध्ये बैठक

बैठकीला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित


संभाजीनगर दंगली प्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल


महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या ११ दिवसांत दुप्पट


अजित डोवलांची युके समकक्ष टीम बारोज् यांच्यासोबत बैठक


आंध्र प्रदेशात राम मंदिराच्या मंडपाला आग


राहुल गांधींविरोधात ललित मोदी ब्रिटनमध्ये दाखल करणार खटला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मुंबादेवी मंदिराची पाहाणी


इंदूरमध्ये रामनवमीच्या सोहळ्यात २५ जण विहिरीत कोसळले

इंदूरच्या झुलेलाल मंदिरातील घटना

विहिरीचं छत कोसळल्याने अपघात

विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू


पोलीस, फायरब्रिगेड वेळेवर का पोहोचले नाहीत? इम्तियाज जलील यांचा सवाल


जळगावमध्ये दोन गटात दगडफेक, नमाज सुरु लाऊडस्पिकर लावल्याने तणाव

इम्तियाज जलीलने नौटंकी करु नये; चंद्रकांत खैरे

सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा; पत्रकार मारहाणीचे समन्स रद्द

काही शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचली; अजित पवार

नागपूरमध्ये राम नवमीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गट आमने-सामने

पोलिसांचा हवेत गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

दोन गटांतील तरुणांमध्ये दगडफेक, १३ गाड्या जाळल्या


आज देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा


पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे.

पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे.

महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -