Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates : जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक

Live Updates : जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक

Subscribe

जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण


- Advertisement -

आयपीएलच्या पहिल्या सामन्याला सुरुवात


उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला

- Advertisement -

भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट


मालवणीत रामनवमीच्या शोभायात्रेत राडा घातल्याप्रकरणी आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी


शिर्डीमध्ये साईभक्त आणि सुरक्षारकामध्ये हाणामारी


बुकी अनिल जयसिंघानी यांचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांना देण्यात येणार

पोलिसांना मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश


औरंगाबादमधील ओहर गावात दोन गटात राडा


औरंगाबाद हिसाचारातील एकाच उपचारादरम्यान मृत्यू

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यात आंदोलन


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात

मेंढवन येथे कंटेनर उलटल्याने अपघात

अपघातामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी

गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी


पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी


आमदार निधी वाटपात होत असलेल्या दुजाभावावरुन रवींद्र वायकरांकडून न्यायालयात याचिका दाखल

रवींद्र वायकर यांनी आमदार निधी वाटपात होत असलेल्या दुजाभावावरुन याचिका दाखल केली आहे. त्यावरुन मुंबई हायकोर्टाने आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली


छत्रपती संभाजीनगरमध्ये जीवन पूर्वपदावर

श्रीराम मंदिर परिसरातील दुकाने आणि बाजारपेठ सुरु

सीआरपीएफसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त


डच पर्यटकाला चाकूने मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी एका रिसॉर्ट कर्मचार्‍याला अटक करण्यात आली.

अभिषेक वर्मा असे आरोपीचे नाव आहे

महिला पर्यटकाच्या मदतीसाठी गेलेल्या युरिको नावाच्या आणखी एका व्यक्तीवर चाकुने हल्ला

पोलिसांकडून या गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे


छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत चार ते पाच जण ताब्यात

४०० ते ५०० जणांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


मुंबईत आजपासून १५ टक्के पाणीकपात


आयपीएलचे १६वे पर्व आजपासून होणार सुरू

उद्घाटन सोहळ्याला रश्मिका मंदानाची हजेरी, ड्रोन शोही पाहता येणार

गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार पहिला सामना

- Advertisment -