Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी स्मिता ठाकरे वर्षावर

Live Update Maharashtra Mumbai Politics Maharashtra Politics Uddhav Thackeray Rahul Gandhi Congress BJP NCP Shiv sena Thackeray group Uddhav Thackeray sabha Mumbai Local Indian Politics Congress Priyanka Gandhi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्मिता ठाकरे वर्षावर बंगल्यावर गेल्या.


राहुल गांधी यांचा फोन आला आणि उमेदवारी मागे घेतली : बाळासाहेब दाभेकर


पुण्यातील खेड येथील राजगुरु विद्यालयातील ५० ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे.


ठाण्यातील कोपरी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन


भाईंदरमध्ये जैन मंदिराच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रम

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कार्यक्रमाला दाखल

भाईंदरमध्ये ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन


आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे आई-वडिल प्रज्ञा सातवांच्या भेटीला


उस्मानाबाद येथील उरूसमध्ये चेंगराचेंगरी

जत्रेतील 14 भाविक जखमी

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू


राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा

आज चिंचवड आणि कसब्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घेणार स्वतंत्र बैठक

अजित पवार आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या देणार सूचना

अजित पवार कार्यकर्त्यांना बैठकीत मार्गदर्शन करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरी पूल वाहतुकीसाठी खुला होणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस


आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर पाठलाग करून हल्ला