Live Update : श्रीगोंदा नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Live update, Maharashta, Politics, Uddhav thackeray, Thackeray group, Sandeep Deshpande, MNS, CM Eknath shinde, Shiv sena, BJP, Congress, NCP, 12th board exam, Earthquake, India, Marathi news, Maharashtra news, Mumbai news

श्रीगोंदा नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश


सांगलीतील आष्ट्यामध्ये शिवप्रेमींचं आंदोलन

आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

शिवरायांचा पुतळा बसवण्यावर शिवप्रेमी ठाम


अजित पवार लवकरच माध्यमांसमोर येतील – शरद पवार

धर्मवीर, स्वराज्यरक्षक या दोन्ही बिरुदांबाबत तक्रार नाही

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तरी वावगं नाही


नोटाबंदीत आर्थिक हत्याकांड झालं, त्याला जबाबदार कोण? संजय राऊत

न्यायमूर्ती नागारत्ना यांच्याबाजूने आम्ही

शिंदे सरकारच्या आमदाराच्या कुत्र्यांनाही सुरक्षा, पण आम्हा प्रमुख नेत्यांच्या सुरक्षा काढून घेता

तुमचा धोका कसा वाढला, फुटीर आमदारांना सुरक्षा, एकएकाला ४० सुरक्षारक्षक आहेत, त्यांच्या कुत्र्या, मांजरीलाही सुरक्षा

मुख्यमंत्र्यांच्या घरातही सुरक्षेची फौज, देशाच्या सीमेवरही एवढी सुरक्षा नाही


ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन यांचे निधन

वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


भाजपा आमदार नितेश राणे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक

विजयदुर्ग किल्ल्यावरून अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याचा कडेलोट


मनसेचे घे भरारी अभियान ६ जानेवारीपासून सुरू होणार


महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप

तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून तीन दिवस कर्मचारी संपावर जाणार


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख सीबीआय कार्यालयात दाखल


मंत्री, खासदार आणि आमदारांच्या भाषण स्वातंत्र्यावर मर्यादा घालता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय


आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अजित पवारांविरोधात दादरमध्ये भाजपाचे आंदोलन


कोल्हापुरात जैन समाजाचा मोर्चा; मोठ्या प्रमाणात नागरिक रस्तावर


भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन


निरिक्षण संशोधनाचा मुळ आधार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

संशोधनासाठी डंटा गोळा करणे गरजेचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


नागपुरात भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्धाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित


काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आजपासून पुन्हा सुरूवात


निवासी डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस


प्रतापगड ते महाबळेश्वर आंबेनळी घाट बंद राहणार

उद्यापासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

क्रांतिज्योती सावित्री बाई फुलेंच्या जयंत्ती निमित्त मुख्यमंत्री सातारा येथील सावित्री बाईंच्या नायगाव येथील जन्मस्थळी भेट देणार