घरमहाराष्ट्रLive Update : चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

Live Update : चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

Subscribe

दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पेज सतत रिफ्रेश करत राहा.

चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद’

पोटनिवडणुकींमध्ये ब्राह्मण समाज कुठेही नाराज नाही

- Advertisement -

काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची कसब्यात रॅली

बाळासाहेब थोरात देखील या प्रचार रॅलीत उपस्थित

- Advertisement -

अजित पवार रात्री ९ वाजता घेणार पत्रकार परिषद


भाजप नेत्या हेमंत रसनेंच्या प्रचारासाठी कसब्यात दाखल

हेमंत रासने कसबा पेठ विधानसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार


शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरता येणार- उद्धव ठाकरे

२०२४ नंतर देशात हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो

हिंदूत्वाचा बुरखा घालून राष्ट्र गिळायला गेलं तर राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचारांचे आहेत त्यांनी लढायला तयार राहा – उद्धव ठाकरे

चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ- ठाकरे

पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणं पूर्वनियोजित कट

निवडणूक आयोग बरखास्त झाले पाहिजे – ठाकरे

निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

हत्यारे बाहेरचे नाही तर घरचेच निघाले : ठाकरे


मुंबई महापालिकेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

पालिकेतील कार्यालय ताब्यात घेण्याकरता शिंदे गटाच्या हालचाली


सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय – उद्धव ठाकरे

भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही – उद्धव ठाकरे


विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना मातृशोक

लतिकाताई गोऱ्हे यांचं सोमवारी सकाळी निधन

पुण्यात सायंकाळी ५ वाजता होणार अंत्यसंस्कार


शिवसेना भवनावर दावा करणार नाही – संजय शिरसाट


सर्व ५६ आमदारांना व्हीप पाळावाच लागेल, प्रतोदांचा आदेश

राऊतांची वक्तव्य त्यांनाच लखलाभ – भरत गोगावले


नाशिकनंतर ठाण्यातही संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेच्या महिला आघाडीकडून ठाण्यातील नगर पोलीस ठाण्यात तक्रार

पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा


उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

जिल्हाप्रमुखांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक

उद्धव ठाकरे शिवेसना भवनात दाखल


आतापर्यंत ३५ गुन्हे दाखल, माझ्यावर १ लाख गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही – संजय राऊत

शिंदे गटाने सरकारी कार्यालयांवर कब्जा मिळवला आहे, आज सरकार त्यांचं आहे, उद्या त्यांचंच सरकार असेल की नाही खात्री नाही- संजय राऊत


ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी


विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला


प्रकाश आंबेडकरांची आज ऐतिहासिक पत्रकार परिषद

आगामी निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता


एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसचे पुण्यात आंदोलन


ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल


शिंदे गटाच्या बैठकीला सुरुवात


ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज आमदारांसोबत तातडीची बैठक


सकाळी ९.३० वाजता बाळासाहेब भवन येथे होणार बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -