घरताज्या घडामोडीLive Update : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आघाडीवर

Live Update : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आघाडीवर

Subscribe

नाशिक पदवीधर निवडणूक, दुसऱ्या फेरीअखेर अधिकृत आकडेवारी

वैध मते – 50555
अवैध मते – 5445

- Advertisement -

सत्यजित सुधीर तांबे : 31009
शुभांगी भास्कर पाटील : 16316

रतन कचरु बनसोडे : 1157
सुरेश भिमराव पवार : 360
अनिल शांताराम तेजा : 46
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100
अविनाश महादू माळी : 623
इरफान मो इसहाक : 28
ईश्वर उखा पाटील : 89
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295
ॲड. जुबेर नासिर शेख : 103
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104
नितीन नारायण सरोदे : 129
पोपट सिताराम बनकर : 37
सुभाष निवृत्ती चिंधे : 83
संजय एकनाथ माळी : 76

- Advertisement -

एकूण : 50,55


मुंबई विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा स्थगित

सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार


लोकशाहीवर भाषण करणाऱ्या कार्तिकची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट


रुपयाची किंमत घसरली, डॉलरच्या तुलनेत ८२.१८ रुपये


नाशिकमध्ये मतं बाद होण्याचं प्रमाण जास्त


रत्नागिरीतील ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पीएला एसबीची नोटीस

राजन साळवी यांच्या चौकशीच्या अनुषंगाने जबाब नोंदवला जाणार


कोकणात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पहिला निकाल हाती


पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल


अदानींच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब


परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प


नाशिक – युवक काँग्रेस पदाधिकारी मानस पगार याचे अपघाती निधन

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू


शेअर बाजारात निफ्टीची मोठी घसरण


मुंबईच्या आझाद मैदानात शुभांगी पाटील उद्यापासून करणार आंदोलन

नाशिकमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात


विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आदोलन


पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू

राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे.

सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात झाली.

या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


जानेवारीमध्ये मुंबई शहर व उपनगरातील प्रदुषणात मोठी वाढ


पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज

सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात होणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -