Live Update : टीम इंडियाचा 8 विकेट राखून न्यूझीलंडवर विजय

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

टीम इंडियाचा 8 विकेट राखून न्यूझीलंडवर विजय


नाशिकमधील एनडीएसटीने पाठिंबा दिला, त्यांचे आभार – सत्यजीत तांबे

पदवीधरांना न्याय देण्याचं काम मी करणार


क्रिकेटर उमेश यादव यांची आर्थिक फसवणूक

संपत्ती खरेदी करण्याच्या प्रकरणातून फसवणूक, नागपूर कोराडी पोलिसांकडून तपास सुरु


मुंबईतील सायन रुग्णालयातील वीज पुरवठा १ तास खंडीत


भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्रपती असतील प्रमुख पाहुणे


घाटकोपरमध्ये गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार


जम्मू काश्मीरच्या नरवालमध्ये दोन स्फोट, स्फोटात ५ जखमी


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी नेते धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची प्रत्यक्ष भेट घेत केली विचारपूस


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा, जैन समाजाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी


अंधेरीतील गोखले ब्रिज पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक

लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द


मध्य रेल्वेची कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक उशिराने

नेरळ स्थानकाजवळ सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने रेल्वे सेवा 10 ते 12 मिनिटे उशीरा