Live Update : सीएनजीच्या दरांत अडीच रुपयांनी घट

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

सीएनजीच्या दरांत अडीच रुपयांनी घट

८७ रुपयांना मिळणार प्रति लिटर सीएनजी


संत तुकाराम महाराजांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबांकडून मागे

संत तुकाराम महाराज महान संत, माझे आदर्श- बागेश्वर बाबा


म्हाडाकडे मूळ बांधकामाचा नकाशा उपलब्ध नाही- अनिल परब

सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा ठोकला

गरिबांची घरे तोडण्याचं कंत्राट भाजापने सोमय्यांकडे सोपवले का?

किरीट सोमय्यांचे आरोप खोटे


विरोधी पक्षांना गुजरातची अॅलर्जी – रावसाहेब दानवे


 

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा


भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पालिकेचे ५५ कर्मचारी बडतर्फ, ५३ निलंबित


‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं महाराष्ट्र राज्यगीत म्हणून घोषित


मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड

कल्याणहून-कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद


MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

थोड्याच वेळा होणार अधिकृत घोषणा


विशाखापट्टनम असणार आंध्र प्रदेशची नवी राजधानी

आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली


ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयात जाण्यास नकार

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी


भारताचा आर्थिक विकास दर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये 6.5% राहील

जगभरात मंदीचे सावट असतानाही भारताचा आर्थिक विकास दर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये 6.5% राहील असे सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले


वांद्र्यातील म्हाडा ऑफिसबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आंदोलन सुरू


ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे म्हाडाच्या ऑफिसमध्ये आंदोलन


ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडा ऑफिसमध्ये दाखल


भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी बीकेसीजवळ अडवले


ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या घराजवळ शिवसैनिकांची गर्दी

अनिल परबांच्या घराजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भाजपा नेते किरीट सोमय्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या थोडलेल्या ऑफिसच्या दिशेने रवाना


मोदी सरकारमुळे देशातील भ्रष्टाचाराला आळा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशातील ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतले – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दुष्मनांना चोख प्रत्युत्तर देणारे भारताचे नेतृत्व – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

९ वर्षांतील कामांमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विकासाबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करणारे सरकार – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सरकारला काही महिन्यातच ९ वर्षे पूर्ण होतील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कलम 370 हटवणे, तीन तलाकविरोधी कायदा असे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जगाला हेवा वाटेल अशी भारताची वाटचाल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारताची वेगवान विकासाकडे वाटचाल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सबका साथ, सबका विकास; मोदी सरकारचे ध्येय – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारताला विकासाच्या मार्गावर नेणारे मोदींते नेतृत्व – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतात वेगवान आणि निडरपणे काम करणारे सरकार आहे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशाला स्थिर सरकार देणाऱ्या जनतेचे आभार – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला सुरूवात


आमदार अनिल परब तोडलेल्या ऑफिसमध्येच पत्रकार परिषद घेणार


कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात


मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास ८ तासांचा विलंब

आज सकाळी १० वाजल्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते

दुरूस्ती कामांना विलंब झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उशीर


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ जण जागीच ठार


एमपीएससी विद्यार्थ्यांच पुण्यात आज अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन

राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा उतरणार रस्त्यावर

पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थी करणार आंदोलने

आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार


आसाराम बापू आणखी एका बलात्काराच्या आरोपात दोषी, आज सुनावणार शिक्षा


आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात

राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार