Live Update : मनसेच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

मनसेच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक

पोटनिवडणूकीतील भूमिका ठरवण्यासाठी मनसेच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक,

मनसे शहर कार्यालयात संध्याकाळी 4:30 वाजता बैठकीचे आयोजन


ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर


महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक


शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे मतदान पूर्ण


आदित्य ठाकरे 1 फेब्रुवारीला औरंगाबाद दौरा करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बीबीसीचा माहितीपट पुण्याच्या एफटीआयआय संस्थेत स्क्रीनिंग

26 जानेवारी रोजी बीबीसीचा माहितीपट दाखवल्याची माहिती

चौकशीनंतर कारवाई करणार, एफटीआयआय प्रशासनाची माहिती


पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट; 35 जण जखमी


स्थानिक पातळीवर शिंदे गटाचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा; मंत्री दादा भूसे यांची माहिती


मुंबईतील सायन कोळीवाड्यातील इमारतीला भीषण आग


बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा शिवडी न्यायालयाचा दणका

बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना ठोठावला 1000 रुपयांचा दंड

नवनीत राणा यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा दणका

नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग हे फरार असल्याचे न्यायालयाकडून घोषित


डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयचा तपास पूर्ण

सीबीआय तीन आठवड्यात भूमिका स्पष्ट करणार

मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री यांच्या शासकीय विमानात पुन्हा बिघाड


शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची आज दादर पोलिसांकडून चौकशी होणार

गोळीबारप्रकरणी आमदार सदा सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल


2 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेत अर्थसंकल्प मांडणार


सोलापुरातील कपड्याच्या दोन गोदामाला भीषण आग


आचारसंहिता भंग केल्याने रणजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल


राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

भाजपा उमेदवार रणजीत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

नाशिकमध्ये सत्यजित तांबेंच्या कुटुंबियांचे मतदान पुर्ण

धुळ्यातील मतदान केंद्रावर मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचे मतदान


मुंबईत आज आणि उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार


काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप

गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार

श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानात सभा घेऊन यात्रेचा समारोप

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील त्यांनतर 11.30 वाजता सभेला सुरुवात होणार

काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना निमंत्रण


धनुष्यबाण चिन्हासाठी आजचा दिवस महत्वाचा

निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट लेखी म्हणणं मांडणार

निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपणार

प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष

निवडणुक आयोग आज निर्णय देणार की निर्णय राखून ठेवणार