Live Update : रुपाली चाकणकरांचं सुषमा अंधारेंकडून अभिनंदन

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

रुपाली चाकणकरांचं सुषमा अंधारेंकडून अभिनंदन


अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार – चित्रा वाघ


महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस

तेजस्विनी पंडितला आम्ही नोटीस पाठवलेली नाही- रुपाली चाकणकर


शिवसेनेच्या विभागप्रमुखांची मातोश्रीवर बैठक


संजय राऊतांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

संजय राऊत दुपारी कोर्टात हजर


साऊथ आर्ट दिग्दर्शक सुनिल बाबू यांचं निधन

वयाच्या ५०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चित्रपट निर्मात्या अंजली मेनन यांनी सुनिल बाबू यांच्या निधनाची माहिती दिली


मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई


महापौर निवडणुकीदरम्यान दिल्ली महापालिकेत गदारोळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोल्हापूर दौरा रद्द


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकधील ठाकरे गटाचे ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश


समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानात लघुशंका केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध लूक आउट सर्कुलर (एलओसी) जारी


रीवा मंदिराच्या कळसावर आदळलं शिकाऊ विमान; प्रशिणार्थी पायलटचा मृत्यू


परभणीतील 30 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश


कांजवाला मृत्यू प्रकरणी आशुतोष या सहाव्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली

आशुतोषची गाडी होती ज्याखाली मृत महिलेला ओढले गेले होते


नाशिकमध्ये ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर जात असतानाच आज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होतोय


दिल्लीला आज मिळणार नवा महापौर

भाजप आणि आपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता


समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात


पश्चिम रेल्वेच्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने


यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2 शिकाऊ डॉक्टरांवर चाकूने प्राणघातक हल्ला

24 नंबर वॉर्डमध्ये राऊंड घेताना रुग्णाने केला हल्ला

सर्व संतप्त शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णालयाचे गेट बंद करून पुकारले आंदोलन

याआधी डॉक्टर अशोक पालची झाली होती हत्या, त्यामुळे विद्यार्थी आजच्या घटनेने झाले संतप्त


औषध खरेदीच्या माध्यमातून मेडिकल चालकाची ऑनलाईन फसवणूक

मेडिकल स्टोअर्सला औषध खरेदी करत पैसे ऑनलाईन पाठवल्याचे भासवून फसवणूक

कल्याण खडकपाडा पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल, एकाला ठोकल्या बेड्या