घरताज्या घडामोडीCorona In Maharashtra: दिलासादायक! राज्यातील रिकव्हरी रेट ७५.३६ टक्क्यांवर!

Corona In Maharashtra: दिलासादायक! राज्यातील रिकव्हरी रेट ७५.३६ टक्क्यांवर!

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ७५.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १८ हजार ३९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात २० हजार २०६ रुग्ण बरे होऊ गेले घरी आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ४२ हजार ७७०वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६९ एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६० लाख १७ हजार २८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ४२ हजार ७७०(२०.६५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार २०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४ हजार ९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात एकूण २ लाख ७२ हजार ४१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे… 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६२८ १८७९०४ ५० ८५५५
ठाणे २१४ २७२६७ ११ ७०५
ठाणे मनपा २८४ ३४९१६ १०५७
नवी मुंबई मनपा २७९ ३६७७६ ८२७
कल्याण डोंबवली मनपा ३२१ ४३०७६ ८१६
उल्हासनगर मनपा ४८ ८८८६   ३०७
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ५१४० ३३२
मीरा भाईंदर मनपा १७८ १७५६० ५४१
पालघर १९९ १२४३० २२५
१० वसई विरार मनपा १२६ २२००१ ५५९
११ रायगड ३५९ २८५९७ १७ ६७९
१२ पनवेल मनपा २०१ १८५०१ ३५३
१३ नाशिक १८२ १६३०४   ३६२
१४ नाशिक मनपा ५१९ ४६२८७ ६७०
१५ मालेगाव मनपा ४८ ३४१०   १३४
१६ अहमदनगर ५६६ २३३२७ ११ ३४४
१७ अहमदनगर मनपा ९३ १३३५६ २५३
१८ धुळे ४२ ६३३६   १७५
१९ धुळे मनपा ५३ ५४६६   १४९
२० जळगाव ७७४ ३४६४९ ११ ९०८
२१ जळगाव मनपा १०० ९५७१ २५४
२२ नंदूरबार ११२ ४८१९ ११३
२३ पुणे १११० ५३४०४ १८ १०९७
२४ पुणे मनपा १४१४ १४४२६५ ४२ ३३०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७८० ६९३५० ९६८
२६ सोलापूर ५१७ २३९५२ १३ ६०१
२७ सोलापूर मनपा ६३ ८४१५ ४७२
२८ सातारा ७५६ ३१४०१ १४ ७५९
२९ कोल्हापूर ८८८ २७८८६ १५ ८३८
३० कोल्हापूर मनपा २४२ ११६९९ २९५
३१ सांगली ४६१ १६७२८ १२ ५५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१४ १६१७७ ४३०
३३ सिंधुदुर्ग ८७ ३२०३   ५७
३४ रत्नागिरी २०४ ७७६२ २३६
३५ औरंगाबाद १२९ ११६५६ २१५
३६ औरंगाबाद मनपा २६२ २१५५८ ६३१
३७ जालना ७८ ६८३२ १८०
३८ हिंगोली ६४ २६२९ ५२
३९ परभणी ४९ २५३१ ७६
४० परभणी मनपा ४९ २३१५ ८०
४१ लातूर १६४ ९२१० २८५
४२ लातूर मनपा ९६ ६००८ १५७
४३ उस्मानाबाद २१५ १०६६० २९९
४४ बीड १४७ ८८७६ २४६
४५ नांदेड ११६ ७८३७ १९५
४६ नांदेड मनपा १५४ ६११६ १६४
४७ अकोला ८२ ३०८७   ७७
४८ अकोला मनपा ६७ ३४४१   १२२
४९ अमरावती २०१ ३९४१ ९४
५० अमरावती मनपा २५८ ७४७९ १३७
५१ यवतमाळ २१२ ७१७७   १५०
५२ बुलढाणा ९३ ६५४४ १०७
५३ वाशिम १११ ३५७४ ६८
५४ नागपूर ३८४ १५३५६ २४३
५५ नागपूर मनपा १२४४ ५१६०३ १९ १५२६
५६ वर्धा १६१ ३१६३   ३६
५७ भंडारा २१० ४२६० ७९
५८ गोंदिया २४२ ५०१६   ५४
५९ चंद्रपूर २६५ ४५९२ ३८
६० चंद्रपूर मनपा १४२ ३५०७ ३७
६१ गडचिरोली ५१ १६२५ ११
  इतर राज्ये /देश ४५ १३५६ १२०
  एकूण १८३९० १२४२७७० ३९२ ३३४०७
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -