Corona In Maharashtra: चिंता कायम! दिवसभरात ४५९ कोरोनाचे बळी, मृत्यूदरही वाढला

Maharashtra Corona Update 9000 news corona positive patient and 180 deaths in 24 hours
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील चिंता वाढवत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १९ हजार १६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ८२ हजार ९६३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे.

आज दिवसभरात राज्यातील १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ९ लाख ७३ हजार २१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याचा रिकव्हरी रेट ७५.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६१ लाख ९० हजार ३८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ८२ हजार ९६३(२०.७२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ८३ हजार ९१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३ हजार ४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात २ लाख ७४ हजार ९९३ Active रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २१६३ १९२४२७ ५४ ८६५८
ठाणे ३४८ २७९७४ ७१४
ठाणे मनपा ३५० ३५६९८ १०७५
नवी मुंबई मनपा ३१३ ३७५६९ १२ ८५०
कल्याण डोंबवली मनपा ४६९ ४४०१४ ८२४
उल्हासनगर मनपा ६७ ९०२४   ३०८
भिवंडी निजामपूर मनपा २६ ५२२२   ३३२
मीरा भाईंदर मनपा २२३ १८०२८   ५४४
पालघर ७६ १२६९८ २३०
१० वसई विरार मनपा १७७ २२४२८ ५६७
११ रायगड २८५ २९३४५ १३ ७२२
१२ पनवेल मनपा २४३ १९०३० ३५४
१३ नाशिक ३४८ १७१७६ ३६९
१४ नाशिक मनपा ८८३ ४८४१३ १२ ६९०
१५ मालेगाव मनपा ३७ ३५१०   १३४
१६ अहमदनगर ५२३ २४४४८ ३६२
१७ अहमदनगर मनपा २०५ १३८०९ २६२
१८ धुळे ३८ ६४४३ १७७
१९ धुळे मनपा १८ ५५४४ १५०
२० जळगाव ३८० ३५३९३ २० ९३३
२१ जळगाव मनपा १०३ ९८३२ २६३
२२ नंदूरबार ६३ ४९४१   ११३
२३ पुणे १२३८ ५५९०६ ११ ११३०
२४ पुणे मनपा १५७२ १४७६३४ २६ ३३५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७४५ ७०८८१ १२ ९९३
२६ सोलापूर ४६८ २४८७५ १० ६२५
२७ सोलापूर मनपा ८५ ८५५६   ४७२
२८ सातारा ८४८ ३२८५३ ३५ ८२२
२९ कोल्हापूर ४५१ २८७१२ १६ ९०५
३० कोल्हापूर मनपा १७८ ११९७४ ३१४
३१ सांगली ६२९ १७८६५ १७ ६०३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७६ १६६३५ ४३८
३३ सिंधुदुर्ग १०३ ३४१० १२ ६९
३४ रत्नागिरी ७८ ७९१८ २३९
३५ औरंगाबाद १६९ ११९४२ २१७
३६ औरंगाबाद मनपा ३४७ २२०९४ ६३४
३७ जालना १२५ ७०६६ १८४
३८ हिंगोली ५० २७३४   ५२
३९ परभणी ४१ २६२५ ८१
४० परभणी मनपा ३२ २३६२   ८९
४१ लातूर २०५ ९६५७ २९३
४२ लातूर मनपा १२६ ६२५३ १६१
४३ उस्मानाबाद २०९ १११५५ ११ ३१७
४४ बीड २०९ ९२८७ २५४
४५ नांदेड ११४ ८०९२ २०१
४६ नांदेड मनपा १२३ ६३१९ १६८
४७ अकोला ३६ ३१६५ ८२
४८ अकोला मनपा ६२ ३५२६ ११ १३३
४९ अमरावती ९७ ४१५० १०१
५० अमरावती मनपा २४३ ८०३२ १४३
५१ यवतमाळ १७४ ७६८७ १७ १६७
५२ बुलढाणा १४१ ६८१४   १०७
५३ वाशिम १३१ ३८३३ ११ ७९
५४ नागपूर ४०९ १६२७६ १७ २७१
५५ नागपूर मनपा ११६२ ५४१३८ ३० १६०३
५६ वर्धा १८५ ३४८३ ५०
५७ भंडारा २१९ ४६०१ ९०
५८ गोंदिया २९८ ५६६४ ५९
५९ चंद्रपूर ९३ ४८७५ ४०
६० चंद्रपूर मनपा ५८ ३७३६   ३८
६१ गडचिरोली ५४ १७७७ १३
  इतर राज्ये /देश ४३ १४३५ १२२
  एकूण १९१६४ १२८२९६३ ४५९ ३४३४५