घरCORONA UPDATECorona In Maharashtra: राज्यात २०,४८२ नव्या रूग्णांचे निदान; ५१५ बाधितांचा मृत्यू

Corona In Maharashtra: राज्यात २०,४८२ नव्या रूग्णांचे निदान; ५१५ बाधितांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आतापर्यंत ७,७५,२७३ रुग्णांना डिस्चार्ज

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २० हजार ४८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ५१५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,९७,४२३ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १९,४२३ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,७५,२७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,९१,७९७ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % एवढे झाले आहे तर राज्यात आज ५१५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यू दर २.७७ % एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५४,०९,०६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,९७,८५६ (२०.२९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.यासह सध्या राज्यात १७,३४,१६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५८६ १७३५९६ ४९ ८२३०
ठाणे ३७१ २४८५५ ६२२
ठाणे मनपा ३५५ ३२२२९ ११ १०७२
नवी मुंबई मनपा ३३३ ३४४१५ १३ ७७१
कल्याण डोंबवली मनपा ४२९ ३९६६० २६ ७६४
उल्हासनगर मनपा ३३ ८४८९ ३०१
भिवंडी निजामपूर मनपा ३८ ४८८१ ३३६
मीरा भाईंदर मनपा २१६ १६१५४ ४९५
पालघर २३६ ११२११ २०२
१० वसई विरार मनपा २५९ २०४७१ ५२७
११ रायगड ४८० २५७७६ १० ५९७
१२ पनवेल मनपा २२० १७०३७ ३४६
१३ नाशिक ३८७ १३९६३ ३२०
१४ नाशिक मनपा १०२९ ३९८९९ ६२४
१५ मालेगाव मनपा २७ ३१७५ १२७
१६ अहमदनगर ५३६ १८९४४ १२ २६८
१७ अहमदनगर मनपा ११० ११८१५ १० २००
१८ धुळे ४८ ५९३५ १४९
१९ धुळे मनपा ५१ ५०६६ १३२
२० जळगाव ५०४ ३०२६६ १५ ८३५
२१ जळगाव मनपा ६९ ८४०३ २२२
२२ नंदूरबार ९४ ४१३१ १०६
२३ पुणे १३०२ ४४०९९ ११ ९५५
२४ पुणे मनपा १८८९ १३१९८३ ३५ ३०१६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८७१ ६३३९९ ९१७
२६ सोलापूर ५५७ २०३७९ १४ ५२०
२७ सोलापूर मनपा ७८ ७९६३ ४६६
२८ सातारा १११७ २५९८० ६०७
२९ कोल्हापूर ४१४ २३४७६ ४० ७५०
३० कोल्हापूर मनपा ११७ १०२६९ २६७
३१ सांगली ६१८ १२६७७ २९ ४३०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६९ १३९६९ ३७९
३३ सिंधुदुर्ग ५२ २५२७ ४२
३४ रत्नागिरी १४६ ६५३३ १८५
३५ औरंगाबाद १७८ १०६७३ १७६
३६ औरंगाबाद मनपा २८९ १९६११ ५९६
३७ जालना १६२ ६१६९ १७२
३८ हिंगोली ४८ २२०० ४८
३९ परभणी ५४ २२१९ ६५
४० परभणी मनपा ३६ २०८७ ६३
४१ लातूर १९१ ७७८६ २३३
४२ लातूर मनपा ११५ ५२५१ १३८
४३ उस्मानाबाद १८६ ९२१२ २४४
४४ बीड ३६७ ७४०० १९९
४५ नांदेड १७४ ६७२४ १७२
४६ नांदेड मनपा १३१ ५१११ १४२
४७ अकोला ९५ २६८१ ७१
४८ अकोला मनपा ८७ २९८४ १११
४९ अमरावती १४९ २७६७ ७२
५० अमरावती मनपा १५१ ६११८ १२४
५१ यवतमाळ २१७ ५४३४ १२२
५२ बुलढाणा २१७ ५६१५ ९७
५३ वाशिम ७४ २९२८ ५२
५४ नागपूर ३७८ १२४४८ १२ १६८
५५ नागपूर मनपा १४२२ ४१४०५ ७६ १२७८
५६ वर्धा ७८ २३५५ २६
५७ भंडारा १३८ ३१५४ ५१
५८ गोंदिया १५४ ३४४४ ३८
५९ चंद्रपूर १८३ ३४१० ३३
६० चंद्रपूर मनपा २०१ २६१८ २९
६१ गडचिरोली ५२ १३१०
इतर राज्ये /देश १४ १११७ १०७

एकूण

२०४८२

१०९७८५६

५१५

३०४०९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -