घरताज्या घडामोडीराज्यात २४ तासांत १९,४७६ रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट ७५.६५ टक्क्यांवर!

राज्यात २४ तासांत १९,४७६ रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट ७५.६५ टक्क्यांवर!

Subscribe

देशात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आज या पार्श्वभूमीवर देशातील सात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्र देखील होते. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. पण गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रात नव्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातील रिकव्हरी रेट वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २१ हजार २९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४७९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ६३ हजार ७९९वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ३३ हजार ८८६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यात आज दिवसभरात १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात एकूण ९ लाख ५६ हजार ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ७५.६५ टक्के एवढा झाला आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ (२०.६९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७५ हजार ४२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४ हजार ४५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात २ लाख ७३ हजार ४७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २३६० १९०२६४ ४९ ८६०४
ठाणे ३५९ २७६२६ ७११
ठाणे मनपा ४३२ ३५३४८ १४ १०७१
नवी मुंबई मनपा ४८० ३७२५६ ११ ८३८
कल्याण डोंबवली मनपा ४६९ ४३५४५ ८२०
उल्हासनगर मनपा ७१ ८९५७ ३०८
भिवंडी निजामपूर मनपा ५६ ५१९६ ३३२
मीरा भाईंदर मनपा २४५ १७८०५ ५४४
पालघर १९२ १२६२२ २२८
१० वसई विरार मनपा २५० २२२५१ ५६३
११ रायगड ४६३ २९०६० ३० ७०९
१२ पनवेल मनपा २८६ १८७८७ ३५३
१३ नाशिक ५२४ १६८२८ ३६७
१४ नाशिक मनपा १२४३ ४७५३० ६७८
१५ मालेगाव मनपा ६३ ३४७३ १३४
१६ अहमदनगर ५९८ २३९२५ ११ ३५५
१७ अहमदनगर मनपा २४८ १३६०४ २५८
१८ धुळे ६९ ६४०५ १७६
१९ धुळे मनपा ६० ५५२६ १४९
२० जळगाव ३६४ ३५०१३ ९१३
२१ जळगाव मनपा १५८ ९७२९ २५४
२२ नंदूरबार ५९ ४८७८ ११३
२३ पुणे १२६४ ५४६६८ २२ १११९
२४ पुणे मनपा १७९७ १४६०६२ २६ ३३२९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७८६ ७०१३६ १३ ९८१
२६ सोलापूर ४५५ २४४०७ १४ ६१५
२७ सोलापूर मनपा ५६ ८४७१ ४७२
२८ सातारा ६०४ ३२००५ २८ ७८७
२९ कोल्हापूर ३७५ २८२६१ ५१ ८८९
३० कोल्हापूर मनपा ९७ ११७९६ १२ ३०७
३१ सांगली ५०८ १७२३६ ३२ ५८६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८२ १६३५९ ४३४
३३ सिंधुदुर्ग १०४ ३३०७ ५७
३४ रत्नागिरी ७८ ७८४० २३८
३५ औरंगाबाद ११७ ११७७३ २१६
३६ औरंगाबाद मनपा १८९ २१७४७ ६३२
३७ जालना १०९ ६९४१ १८१
३८ हिंगोली ५५ २६८४ ५२
३९ परभणी ५३ २५८४ ८०
४० परभणी मनपा १५ २३३० ८९
४१ लातूर २४२ ९४५२ २८६
४२ लातूर मनपा ११९ ६१२७ १५८
४३ उस्मानाबाद २८६ १०९४६ ३०६
४४ बीड २०२ ९०७८ २४८
४५ नांदेड १४१ ७९७८ २००
४६ नांदेड मनपा ८० ६१९६ १६७
४७ अकोला ४२ ३१२९ ७७
४८ अकोला मनपा २३ ३४६४ १२२
४९ अमरावती ११२ ४०५३ ९८
५० अमरावती मनपा ३१० ७७८९ १४०
५१ यवतमाळ ३३६ ७५१३ १५०
५२ बुलढाणा १२९ ६६७३ १०७
५३ वाशिम १२८ ३७०२ ६८
५४ नागपूर ५११ १५८६७ ११ २५४
५५ नागपूर मनपा १३७३ ५२९७६ ४७ १५७३
५६ वर्धा १३५ ३२९८ ४३
५७ भंडारा १२२ ४३८२ ८१
५८ गोंदिया ३५० ५३६६ ५८
५९ चंद्रपूर १९० ४७८२ ३८
६० चंद्रपूर मनपा १७१ ३६७८ ३८
६१ गडचिरोली ९८ १७२३ १२
इतर राज्ये /देश ३६ १३९२ १२०
एकूण २१०२९ १२६३७९९ ४७९ ३३८८६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -