घरCORONA UPDATECorona Update: राज्यात २४ तासांत आढळले ५,५४४ नवे रुग्ण, ८५ जणांचा मृत्यू!

Corona Update: राज्यात २४ तासांत आढळले ५,५४४ नवे रुग्ण, ८५ जणांचा मृत्यू!

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख २० हजार ५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४७ हजार ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याचा राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २० हाजर ५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात ९० हजार ९९७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

९४०

२८२८२१

१८

१०८६५

ठाणे

८४

३६६६०

९१७

ठाणे मनपा

१६१

५१०८७

११५४

नवी मुंबई मनपा

१८०

५१७७०

१००८

कल्याण डोंबवली मनपा

१८०

५७९८६

९३४

उल्हासनगर मनपा

३९

१०९२७

३३३

भिवंडी निजामपूर मनपा

१३

६६५१

३३८

मीरा भाईंदर मनपा

६८

२५२४२

६२६

पालघर

३१

१६०७३

३१७

१०

वसईविरार मनपा

६७

२९०८१

५६०

११

रायगड

६१

३६२८३

९०६

१२

पनवेल मनपा

५१

२६८१६

५३८

 

ठाणे मंडळ एकूण

१८७५

६३१३९७

२६

१८४९६

१३

नाशिक

१२१

३१११०

६३३

१४

नाशिक मनपा

२५२

६९२५१

९२५

१५

मालेगाव मनपा

४३३३

१५१

१६

अहमदनगर

२५२

४३४२४

५७२

१७

अहमदनगर मनपा

२१

१९५७३

३६१

१८

धुळे

१२

७९८३

१८४

१९

धुळे मनपा

६७३४

१५२

२०

जळगाव

३६

४२२३४

११०२

२१

जळगाव मनपा

२८

१२७८१

२९८

२२

नंदूरबार

६९९५

१५१

 

नाशिक मंडळ एकूण

७३८

२४४४१८

४५२९

२३

पुणे

२३७

८३५३४

१९४९

२४

पुणे मनपा

३६२

१८०२९९

१९

४२३०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८२

८८७३२

१२६४

२६

सोलापूर

१५५

३८५५९

१०९३

२७

सोलापूर मनपा

३९

११२१५

५६३

२८

सातारा

१५१

५२४२१

१६६६

 

पुणे मंडळ एकूण

११२६

४५४७६०

३२

१०७६५

२९

कोल्हापूर

१५

३४५४४

१२४१

३०

कोल्हापूर मनपा

१३९४५

४०४

३१

सांगली

३३

२९१०९

११०२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१९५०५

६०८

३३

सिंधुदुर्ग

१५

५४०४

१४९

३४

रत्नागिरी

६१

१०८७१

३६७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१४०

११३३७८

३८७१

३५

औरंगाबाद

१४

१५२६४

२८१

३६

औरंगाबाद मनपा

११९

२९८४६

७७९

३७

जालना

३३

११७१८

३१०

३८

हिंगोली

३७

३९४३

७५

३९

परभणी

३९७६

१३८

४०

परभणी मनपा

१३

३१२१

११७

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२२३

६७८६८

१७००

४१

लातूर

२७

१३१४४

४४१

४२

लातूर मनपा

३५

९०८६

२१०

४३

उस्मानाबाद

४७

१६३३९

५१९

४४

बीड

५०

१६१५४

४८६

४५

नांदेड

४३

१०६९७

३४३

४६

नांदेड मनपा

५२

९६१८

२६६

 

लातूर मंडळ एकूण

२५४

७५०३८

२२६५

४७

अकोला

४१४०

१२८

४८

अकोला मनपा

४०

५३२९

२२१

४९

अमरावती

१६

६८०१

१५५

५०

अमरावती मनपा

२७

११६५२

१९७

५१

यवतमाळ

७२

१२११६

३४९

५२

बुलढाणा

१८

११९७०

२०५

५३

वाशिम

६०७२

१४८

 

अकोला मंडळ एकूण

१८६

५८०८०

१४०३

५४

नागपूर

४५

२६५२१

६०२

५५

नागपूर मनपा

३६३

८७१२३

२३७८

५६

वर्धा

५६

८२०४

२१७

५७

भंडारा

१२१

१११६५

२२४

५८

गोंदिया

१०८

१२४५६

१२८

५९

चंद्रपूर

१४९

१२३९८

१७५

६०

चंद्रपूर मनपा

६६

७७३४

१३९

६१

गडचिरोली

७३

७४२६

६१

 

नागपूर एकूण

९८१

१७३०२७

३९२४

 

इतर राज्ये /देश

२१

२०९३

११८

 

एकूण

५५४४

१८२००५९

८५

४७०७१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -