Live Update : ‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी – जयंत पाटील

maharashtra political cabinet expansion eknath shinde uddhav thackeray raj thackeray sanjay raut ncp bjp shivsena congress

‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी – जयंत पाटील


देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांवर कर लावण्यात आला – राहुल गांधी

शेती अवजारं, खतांवरील कर वाढवला – राहुल गांधी


कोण कुणाला भेटल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे अस्थिर होणार नाहीत – उदय सामंत


राहुल गांधींची नांदेडमध्ये जाहीर सभा


इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय


भारतीय संघाचे इंग्लंडसमोर 161 धावांचे आव्हान


शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊत सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना


शिर्डीत साईबाबांच्या समाधीसमोर लावलेल्या काचा काढणार


संजय राऊत हे माझे जीवलग मित्र – उद्धव ठाकरे

संजय राऊत हे शिवसेनेची लांब पल्ल्याची तोफ – उद्धव ठाकरे


भारत वि. इंग्लंडच्या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय


राजकारणातील कटुता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- देवेंद्र फडणवीस

मी सर्वांना भेटत असतो, संजय राऊत आले भेटायला तर त्यांनाही भेटेन- देवेंद्र फडणवीस


मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची गळाभेट


मालदीवमध्ये लागलेल्या भीषण आगीत नऊ भारतीयांचा होरपळून मृत्यू


संजय राऊत थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची भेट घेणार

संजय राऊत मातोश्रीच्या दिशेने रवाना

संजय राऊत सामनामध्येही जाणार


भारतीय लष्कराकडून सीमालगतच्या परिसरातून अनेक ड्रोन जप्त


संजय राऊतांच्या जामीनावरील स्थगितीसाठी मुंबई उच्च न्यायालयात ईडीकडून याचिका दाखल


भूकंपाच्या धक्क्याने अंदमान निकोबार हादरले, रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रता


कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस

नांदेडमधून भारत जोडो यात्रेला सुरूवात


संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी