घरताज्या घडामोडीLive Update : हे सरकार टार्गेट ओरिएंटेड, गेल्या ३ महिन्यात जे टार्गेट...

Live Update : हे सरकार टार्गेट ओरिएंटेड, गेल्या ३ महिन्यात जे टार्गेट होते ते पूर्ण केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

हे सरकार टार्गेट ओरिएंटेड, गेल्या ३ महिन्यात जे टार्गेट होते ते पूर्ण केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञान वापरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

आगामी काळातील मुंबईतील सगळे रस्ते सिमेंटचे होतील

मला नेहमी वाटत मुंबईला विकासाकडे नेण्यासाठी एकोपा पाहिजे

- Advertisement -

एका इकोसिस्टम करण्याची गरज आहे

मुंबई सगळ्यांना सांभाळते कोणाला भुकेले ठेवत नाही,२४ तास मुंबई सुरू असते

घोडबंदर ते ठाण्यापर्यंत elevated road करणार

ईस्टर्न एक्सप्रेसवर जो फाऊंटन हॉटेलकडे पुल बनत आहे त्याला हा रोड जोडणार

मुंबईत खड्डे असल्याचा फोटो मीडिया वाले दाखवत असतात

खड्डे बुजवले जातात पुन्हा मीडिया खड्डे दाखवते

यामुळे चहल यांना बोलवले आणि ४५०० किलोमिटर रस्ते काँक्रिट करण्याचे सांगितले

क्वालिटी काम करणाऱ्या कंपनीला कंत्राट देण्यात येणार


वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, अमिन पटेल मुख्यमंत्र्यांचा भेटीला


राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बैठक संपली


मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल


जी. एन. साईबाबा प्रकरणात हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती


गडचिरोलीत स्टील प्लांट लावणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीत रोजगाराची संधी आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेचा प्रचार सुरू


ठाण्यात रिक्षासह तरुणील फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला अटक


कोयना धरणाचे दोन दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

येत्या 48 तासांत पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता

राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -