Maharashtra Winter Session 2022 : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वासाचा प्रस्ताव 

maharashtra assembly winter session 2022 live updates vidhan sabha adhiveshan nagpur maharashtra karnataka border issue bjp ncp congress shiv sena

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वासाचा प्रस्ताव

विधानसभा सचिवांना महाविकास आघाडीने पाठवलं पत्र


मविआच्या काळात MIDC मध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा; भातखळकरांचा आरोप, भास्कर जाधव संतापले


गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य; विद्यमान मंत्र्यांची चौकशी करा, अजित पवारांची मागणी


अडीच वर्षात एकही प्रकल्पाला सुधारित मान्यता नाही; फडणवीसांचं मविआवर टीकास्त्र

 


2002 मध्ये जास्त आमदार असतानाही दादांना मुख्यमंत्री केलं नाही – फडणवीस

 


विदर्भानं एवढं स्वागत केल्यावरही विदर्भाला काय दिलं? – उद्धव ठाकरे

हिवाळ्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला – उद्धव ठाकरे


TCS कंपनी भारतातील नामांकित कंपनी

वर्षभरात ७५ हजार पदे भरणार


जे बाळासाहेबांचं आहे ते सर्व शिंदेंचं आहे – नितेश राणे

उद्धव ठाकरेंनी हट्ट सोडला पाहिजे

उद्धव ठाकरे काय बॉम्ब फोडणार

ते बाळासाहेबांच्या शिवेसनेचे कार्यालय


उद्धव ठाकरेंची आज नागपुरात पत्रकार परिषद

पत्रकारांच्या शंकेचं करणार निरासन


विधानभवन परिसरात मविआ नेत्यांचं आंदोलन

जनतेला धोका,  सरकारला खोका

विरोधकांची जोरदार घोषणाबाजी


सरकार कोकणवासियांच्या पाठिशी- मुनगंटीवार

पर्यावरणाविषयी खोटं प्रेम दाखवू नका


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात