Live Update : दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ- शिवसेना

News Live Update

दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ- शिवसेना


अहमदनगरमध्ये ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू


लीज ट्रस ठरल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान


गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते ए.एम नाईक शाळेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित


मुंबईचा पुढचा महापौर भाजपाचाच- देवेंद्र फडणवीस


महाविकास आघाडीची १२ आमदारांची यादी मागे घेण्यास राज्यपालांची मंजूरी


मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व फक्त भाजपाचे असावे – अमित शाह

मुंबई महापालिकेसाठी अमित शहांचे मिशन 150

मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार – अमित शाह

शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला – अमित शाह

मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व फक्त भाजपाचे असावे – अमित शाह

धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे – अमित शाह

प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आला पाहिजे – अमित शाह

उद्धव ठाकरेंनी धोका दिला शिक्षा झालीच पाहिजे – अमित शाह

तुम्हाला माहित आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला – अमित शाह

२०१९ मध्ये पहिल्यांदा भाजपाने बहुमताने सरकार आणले – अमित शाह


भाजपची बैठक सुरू, मंत्री आणि नेते उपस्थित


बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल

बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर


खासदार संजय राऊतांच्या न्यायलयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ


केंद्रीय मंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी


गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे : अमित शाह


लखनौमधील लेवाना हॉटेलमध्ये अग्नितांडव; अनेकजण अडकल्याची भिती


पाटणाच्या मनेरमध्ये बोटीचा अपघात; अपघातात ३ ते ४ जण बेपत्ता

बोटीतील ४५ जणांना वाचवण्यात यश


फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होते; सामना अग्रलेखातून भाजपवर टीका


अमित शाहांचा मुंबई दौरा; लालबागच्या राजासह काही मंडळांत गणेश दर्शनासाठी उपस्थिती