मुंबई : राज्याच्या नव्या सरकारचा पहिला शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. “महाराष्ट्र आता थांबणार नाही” अशी घोषणा केलेल्या महायुतीच्या सरकारमधील तिन्ही नेत्यांनी शपथ घेतल्याच्या तासाभरातच मंत्रालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला. तर याचवेळी या तिघांची पहिली कॅबिनेट सुद्धा पार पडली आहे. कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी वैद्यकीय मदतीच्या फाइलवर पहिली सही केली. याच्या माध्यमातून त्यांनी पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत केली असून चंद्रकांत कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
Mahayuti Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -