मोठी बातमी! एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, कारणही आलं समोर

मुंबई – एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर महिन्यात प्रस्तावित केलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कराणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर दिलं आहे.


सविस्तर वृत्त लवकरच