घरCORONA UPDATEमिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण

मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण

Subscribe

कोरानामुळे मातोश्रीची चिंता वाढली आहे. मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे. हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. दोन आठवड्यापूर्वी तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या सुरक्षा रक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -