घरताज्या घडामोडीLive Update : दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजपाला दूर लोटले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Live Update : दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजपाला दूर लोटले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजपाला दूर लोटले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दोन्ही काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करू यावर लोकांचा विश्वास बसला नाही

- Advertisement -

अडीच-तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात परिवर्तन गरजेची होती. त्यामुळे आम्ही सत्तेचा त्याग करत उठाव केला.


गेली २०-२५ वर्षे मुंबईकर शिवसेनेच्या हाती सत्ता सोपवत आहे. कारण शिवसेना म्हणजे आधार, विकास आणि विश्वास आहे. प्रत्येक आपत्तीत, कसाबच्या हल्ल्यात शिवसैनिक धावत गेलो, भाजप गेला का?

- Advertisement -

26 जुलैच्या पावसातही शिवसैनिक रस्त्यावर उतरले, त्यांनी कॅम्प घेतले त्यामुळे संभाव्य आजारांचा धोका टळला.

आज वेदांता गेला, त्यानंतर धादांत खोटं बोलताय

वेदांता परत येणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत येतो, विरोधक, सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन वेदांता परत आणुया

मुंबई तुमच्यासाठी विकण्यासाठी स्क्वेअरफुटातील जमीन असेल. पण आमच्यासाठी मातृभूमी आहे.

राजकारणामध्ये कोथळा बाहेर काढणार आहोत.

कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? मला जाणीव करून द्यायची आहे की, कमळाबाई शब्द बाळासाहेबांनी दिला आहे. ती हीच शिवसेना आहे ती गच्च भरली आहे. वंश वाढवण्यावरून टीका होते, वंशवादावरून टीका होते, कुटुंबावर टीका होते, मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा. या लढाईत जनसंघ नव्हताच. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली तेव्हा माझे आजोबा त्यात सामील होते. शेलार मामा म्हणायचे. पाच अग्रणी नेत्यांमध्ये माझे आजोबा होते. रण पेटलेलं असताना निवडणुका आल्या. जनसंघाने ही समिती फोडली. ही त्यांची औलाद. दुर्दैवाने आम्ही त्यानंतर त्यांच्याशी युती केली.

गद्दारांची लक्तरं दसऱ्याला काढणार

शिवसेनेला जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. त्यांना माहिती नाही की इथं जमिनीतून फक्त गवाताची पाती नाही येत, तलवारीची पाती येतात.

तुम्ही जमीन दाखवयाचा प्रयत्न कराच, आम्ही तुम्हाला आस्मान दाखवू

मुंबईवर गिधाडं फिरायला लागली, लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहे. मुंबई तोडायची आहे त्यांना. लचके तोडायला देणार का तुम्ही?

आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मेळाव्याला हजर

उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदनात दाखल

लीलाधर डाके शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित


२६ सप्टेंबरपासून टॅक्सी-रिक्षाचालक पुन्हा संपावर जाणार


उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

मातोश्रीवर तासभर चर्चा

आशीष शेलारांचीही अदानींनी घेतली भेट


आम्हाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव – आदित्य ठाकरे

उद्योगमंत्र्यांना काहीच माहीत नाही- आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे – आदित्य ठाकरे

राज्यातल्या प्रकल्पासाठी चेन्नईत मुलाखती – आदित्य ठाकरे

कंपनीच्या भरतीसाठी मुलाखती, पण भूमिपूत्रांना मुलाखतीत संधी नाही – आदित्य ठाकरे

वर्सोवा बांद्रा सी लिंकचे  काम दुसऱ्या कंपनीकडे – आदित्य ठाकरे


मुख्यमंत्री नेहमी निर्णय वाचून दाखवतात, त्यांनी स्वत: निर्णय घेण्याची गरज

मुख्यमंत्र्यांनी घोषणा कोण लिहून देते माहीत नाही, शरद पवारांचा टोला

शिवसेना संपवल्याचा आरोप चूकीचा – शरद पवार

देशासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज – शरद पवार

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला शरद पवारांच्या शुभेच्छा

देशातले चीत्र भाजपला अनुकूल नाही – शरद पवार

निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचे सुप्रीया सुळे यांनी स्वागत केले आहे

दसरा मेळाव्यावर वाद वाढू न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची

राज्यातील गुंतवणुकीच्या मुद्यावर  राजकीय भूमीका नको – शरद पवार

आरोप खोटे असतील तर त्यांच्यावर काय करावाई करणार हे स्पष्ट करा – शरद पवार

चौकशी करायची असेल तर लवकर करा – शरद पवार

चौकशीला कधीच नाही म्हटले नाही – शरद पवार

पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांनी कोणतेही आदेश दिलेले नाहीत – जितेंद्र आव्हाड

पत्राचाळ प्रकरणात चैकशी करा पण पराचा कावळ करू नका – जितेंद्र आव्हाड

पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही- जितेंद्र आव्हाड

भाजप आणि शिंदे गटाला 210 ग्रामपंचायती – शदर पवार

277 ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला यश – शरद पवार


शिंदे गटाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

शिवसैनिकांनी पुण्यात रामकदमांचा कृत्रिम पुतळा जाळला


शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयात सुनावणी


शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयाच आज तातडीची सुनावणीची मागणी करणार


विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन

एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार


मनसे अध्यक्ष आज अमरावती दौऱ्यावर

राज ठाकरे अमरावतीच्या मोझरीत दाखल

राज ठाकरे तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला


दिल्लीत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांवरून गेला ट्रक; 4 जणांचा मृत्यू


राजस्थानमधून परतीच्या पावसाचा निरोप

अक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस घेणार निरोप


मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण; मुसळधार पावसाची शक्यता

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -