Live Update : ब्रम्हानंद पडळकर यांना न्यायालयाचा दणका; भूखंडाचा दावा नाकारला

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

ब्रम्हानंद पडळकर यांना न्यायालयाचा दणका; भूखंडाचा दावा नाकारला


ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल


संजीव पालांडे यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

संजीव पालांडे हे माजी मंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव


नालासोपाऱ्यात इलेक्ट्रॉनिक कंपनीला आग,

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज


मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला


इजिप्तचे राष्ट्रपती एल-सिसी यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली


पठाण चित्रपटावरून मनसेचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा


वजीर हसन रोड स्थित अलाया अपार्टमेंट अपघातात एकाचा मृत्यू


लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपी आशिष मिश्राला अंतरिम जामीन मंजूर

सुप्रीम कोर्टाने मिश्रा यांची 8 आठवड्यांच्या सशर्त जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले

आशिष मिश्रा यांनी संबंधित न्यायालयाला त्याच्या ठिकाणाची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


कोल्हापुरात नियमित पाणीपुरवठ्यासाठी महिलांचा रास्तारोखो


पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीला विरोध करणाऱ्या ए के अँटोनी यांच्या मुलाने काँग्रेस सोडली


पीटीआय नेता फवाद चौधरीला अटक, इम्रान खानलाही अटक होऊ शकते


अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे हत्याच; पोलिसांची माहिती


आदित्य ठाकरे यांचे आरोप हस्यास्पद आहेत – मंत्री दीपक केसरकर


इजिप्तचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक

अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा