घर ताज्या घडामोडी Live Update : महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेच्या जाहीर सभेला सुरूवात

Live Update : महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेच्या जाहीर सभेला सुरूवात

Subscribe

महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेच्या जाहीर सभेला सुरूवात


उद्धव ठाकरे महाराष्ट्राला कलंक

- Advertisement -

नारायण राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उद्ध्वस्त असा उल्लेख

महाराष्ट्रात सर्वात कमी ताकदीचा पक्ष शिवसेना – नारायण राणे

- Advertisement -

ठाकरेंनी कोकणातील प्रत्येक विकासाच्या प्रकल्पाला विरोध केला

ठाकरेंनी बारसूतून सरकारला धमक्या दिल्या


अजित पवार यांची दौंडमधील बैठकांना हजेरी


सभेसाठी उद्धव ठाकरे महाडमध्ये दाखल


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बारामतीत जंगी स्वागत


उद्धव ठाकरेंकडून सध्या कातळशिल्प परिसराची पाहणी


वरूण सरदेसाई यांनी कातळशिल्प परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी अडवलं


बारसूतील आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे सोलगावात दाखल


मनसे कार्यकर्त्याच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू


सांगलीतील जतमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू


उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल; बारसूतील नागरिकांची भेट घेणार


भाजपा-शिवसेनेच्या बारसू मोर्चाला परवानगी नाही

जवाहर चौक ते बारसू मोर्चाला परवानगी नाही


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्यापासून दोन दिवसीय मेगा दौरा


रत्नागिरीत आज शिवसेना-भाजपाचा मोर्चा


उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर, 11:30 वाजता आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा करणार

आज सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे बारसू-सोलगावला येणार

उद्धव ठाकरे बारसूत कातळशिल्पाची पाहणी करणार

11.30 वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार

त्यानंतर बारसूत सभेला संबोधित करणार


कर्नाटकात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळूरूमध्ये रोडशो

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेळगाव जिल्ह्यात चार जाहीर सभा

राहुल गांधी आज बेळगाव दौऱ्यावर, राहुल गांधी यांच्याही बेळगाव जिल्ह्यात तीन सभा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही हुबळीमध्ये जाहीर सभा


बारामुल्ला येथील करहामा कुंजर भागात सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू


उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यासाठी ठाकरे गटाचे नेते राजापूरमध्ये दाखल

राजन विचारे, सुनील शिंदे आणि रविंद्र वायकर राजापूरमध्ये दाखल


राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत होणार सभा


उद्धव ठाकरे यांची आज महाडमध्ये होणार सभा


भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकले डायमंड लीगचे जेतेपद


काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा बेळगावात उधळून लावली

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावली आहे.

- Advertisment -