दिल्लीत चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी घेतली अमित शाहांची भेट
दिव्यात डम्परला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
भूपेंद्र शुक्ला (१५) असं या मृत झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. खर्डी येथील साईसृष्टी येथे तो राहत होता. दुचाकीवर तिघेजण प्रवास करत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
११ ऑक्टोबरला मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा
राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन
मुंबईतील रंगशारदा येथे बैठक होणार
जलसंधारण निधी देणार – देवेंद्र फडणवीस
नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली
प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी देणार
ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न
स्थगितीसंदर्भातील सर्वाधिकार पालकमंत्र्यांकडे
जानेवारी २०२२ पासून जम्मू काश्मीरमध्ये १.६२ कोटी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भेट दिली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने दिली.
Since January 2022, 1.62 crore tourists have visited Jammu and Kashmir, which is the highest in 75 years of Independence: Directorate of Information & Public Relations (DIPR), Government of J&K
— ANI (@ANI) October 6, 2022
खेड, दापोलीत पावसाच्या हलक्या सरी
जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी अर्नोक्स यांना जाहीर
अमरावतीत लहान मुलीच्या गुप्तांगाला दिले चटके
थायलंडच्या चाइल्ड केअर सेंटरवर अंदाधुंद गोळीबार, लहान मुलांसह 30 जणांचा मृत्यू
अनिल देशमुखप्रकरणी सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
करिरोड, भायखळा, चिंचपोकळी स्थानकात लोकल गाड्या एकामागोमाग एक उभ्या
वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघाताप्रकरणी आरोपी इरफान अब्दुल रहीम बीलकिया अटक
Bandra Worli Sea Link road accident | Accused Irfan Abdul Raheem Beelkia has been arrested by the police under section 304 ( death by negligence) of the IPC for over-speeding & rash driving.
A total of 5 were killed while 8 were injured in the incident https://t.co/l5Wze1pSBk— ANI (@ANI) October 6, 2022
पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०४ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगसाठी अटक केली
या घटनेत एकूण ५ ठार तर ८ जण जखमी झाले
नितीश कुमार महाराष्ट्र दौरा करणार
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची घेणार भेट
आदिपुरूष चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – राम कदम
आदिपुरूष चित्रपटात देवदेवतांचं विटंबन – राम कदम
आदिपुरूष चित्रपटाविरोधात भाजपा आक्रमक
आदिपुरूष चित्रपटाविरोधात भाजपा मैदानात
उद्यापासून तीन दिवस भाजपाचे चिंतन शिबीर
अमेरिकेत अपहरण केलेल्या चार भारतीयांची हत्या
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन
दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रचंड ताण असुनही मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार
माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रताप जाधव यांची नियुक्ती
केरळमध्ये बस अपघातात 9 जणांचा मृत्यू
मेक्सिकोमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जणांचा वेदनादायक मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू